Mirvadi

दिल्लीतून मोठी बातमी! शिक्षण खात्याची जबाबदारी या बड्या नेत्याकडे, केंद्र सरकारची मोठी घोषणा – Marathi News | Minister pralhad joshi gets additional charge of education ministry in modi cabinet

Pralhad Joshi Gets Additional charge of Education MinisteryImage Credit source: Google गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज प्रधान यांनी त्यांच्याकडे असलेल्या शिक्षण खात्याच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. आता या खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे देण्यात आली आहे. नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जोशी या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. राष्ट्रपती…

Read More

Anna Hazare: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया, सरकारचे पुन्हा टोचले कान, म्हणाले… | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jul 25, 2026 7:45 PM IST “जनता काय म्हणते, हे पाहणे गरजेचं आहे. जनतेसाठी आपण दोन पावलं पुढे आलो, त्यांच्या भल्यासाठी चांगलं आहे. News18 राळेगणसिद्धी : नीट पेपर लिक प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीने पुकारल्याला देशव्यापी आंदोलनाला अखेर यश आलं.  केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर समाजसेवक अण्णा…

Read More

Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले ‘दिल्लीचे तख्त’ 

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना संधी मिळूनही देशपातळीवर पंतप्रधानपदाला गवसणी घालता आली नाही, त्यामुळे दिल्लीच्या सत्ताकारणात मराठी माणसाचा प्रभाव कमी झाल्याची चर्चा अनेकदा होते. मात्र, राजकारणात प्रभाव कमी झाला असला तरी समाजकारण आणि आंदोलनांच्या माध्यमातून मराठी माणसाने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. गेल्या 15 वर्षांच्या काळात एका नव्हे तर दोनदा मराठी माणसाने दिल्लीचे…

Read More

Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…

Ashadhi Ekadashi 2026 : हिंदू धर्मानुसार, आज आषाढी एकादशीचा दिवस आहे. वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2026) म्हणजेच देवशयनी एकादशी ही फार महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते. भागवत संप्रदायासाठी ही एकादशी म्हणजे एक मोठा भक्तीचा उत्सव असतो. या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. भगवान विष्णू पुढच्या चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. म्हणूनच याला देवशयनी…

Read More

Karishma Tanna: करिश्मा तन्नाला नीता अंबानींकडून सरप्राइज! जामनगरहून पाठवला खास बॉक्स अन्..; PHOTOs

Karishma Tanna: करिश्मा तन्नाला नीता अंबानींकडून सरप्राइज! जामनगरहून पाठवला खास बॉक्स अन्..; PHOTOs Source link

Read More

IND vs ZIM: दुसऱ्या टी20 सामन्यात भारताकडे मालिका जिंकण्याची संधी, जाणून घ्या प्लेइंग 11 आणि इतर बाबी – Marathi News | IND vs ZIM India has a chance to clinch the series in the second T20 match; check out the playing XI and other details

IND vs ZIM: दुसऱ्या टी20 सामन्यात भारताकडे मालिका जिंकण्याची संधी, जाणून घ्या प्लेइंग 11 आणि इतर बाबीImage Credit source: BCCI भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेला 7 विकेट राखून मात दिली. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली असून दुसऱ्या सामन्यात मालिका विजयाची संधी आहे. या मालिकेत प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर जबाबदारी आहे….

Read More

क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला

मुंबई : भारतीय बेंचमार्क निर्देशांकांनी शुक्रवारी, 24 जुलै रोजी सलग पाचव्या व्यापार सत्रात आपली घसरण चालू ठेवली, कारण वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमती, कमकुवत कॉर्पोरेट कमाई आणि मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांच्या भावना प्रभावित झाल्या. सत्राच्या दुसऱ्या भागात बाजार इंट्राडे नीचांकी स्तरावरून सावरला असला तरी, निफ्टी 50 आणि सेन्सेक्स दोन्ही कमी झाले, चार महिन्यांतील त्यांच्या…

Read More

Ashadhi Ekadashi 2026 : पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य, पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायावर खोल खड्डा का आहे? प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहीत असायलाच हवी ‘ही’ कथा

Ashadhi Ekadashi 2026 : आज आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi 2026) दिवस आहे. या निमित्ताने लाखो विठ्ठलभक्त विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या अनेक कथा आपण ऐकत असतो. पण, पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या डाव्या चरणावर आजही एक खोलगट ठसा दिसतो. यामागचं रहस्य नेमकं तुम्हाला माहीत आहे का? अनेक भक्तांच्या मनात प्रश्न पडतो की हा…

Read More

Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार

नवी दिल्ली : क्रिकेट चाहत्यांसाठी 2027 हे वर्ष पर्वणी ठरणार आहे. पुढील वर्षी एका पाठोपाठ मोठ्या स्पर्धा असल्यानं क्रिकेट चाहत्यांसाठी ते वर्ष रोमांचक ठरेल. वनडे वर्ल्ड  कप, एशेज स्पर्धा, आशिया कप स्पर्धा होणार आहे. वनडे वर्ल्ड कप, आयपीएमुळं चाहत्यांचं मनोरंजन होईल. या सर्वाची सुरुवात भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपासून होणार आहे.  बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात…

Read More

Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया

Dharmendra Pradhan: देशभरात NEET-UG परीक्षेतील कथित घोटाळ्यावरून पेटलेला वणवा आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. “जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये, देशाची एकता टिकून राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ…

Read More