Mirvadi

हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण..; मोठ्या पडद्यावर लेकीला पाहून मानसी कुलकर्णी भावूक – Marathi News | Manasi Kulkarni daughter ovi to debut from dwidha movie marathi actress got emotional

मानसी कुलकर्णी, ओवी कुलकर्णीImage Credit source: Instagram मराठी चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या पुढच्या पिढीबद्दल प्रेक्षकांना नेहमीच विशेष आकर्षण असतं. अशाच एका खास योगायोगामुळे आगामी मराठी चित्रपट ‘द्विधा’ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात अभिनेत्री मानसी कुलकर्णीने साकारलेल्या ‘श्रावणी’ या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या बालपणीच्या भूमिकेत तिची कन्या ओवी दिसणार आहे. ‘द्विधा’ चित्रपटाच्या निमित्ताने ही मायलेकीची जोडी एकत्र रुपेरी…

Read More

लाडक्या बहिणींना सर्वात मोठा दिलासा, थेट मंत्र्यानेच दिली मोठी अपडेट – Marathi News | Ladki bahin yojana update minister jaykumar gore assures benefits will continue

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यामुळे गावा खेड्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होत आहे. मात्र या योजनेसाठी दरमहा कोट्यवधी रूपयांचा भार सरकारी तिजोरीवर पडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्यंतरी ही योजना बंद होणार असल्याचीही चर्चा सुरू…

Read More

Aajche Rashi Bhavishya : वर्षानुवर्षांची डोकेदुखी आज संपणार, पण ‘ही’ चूक कंगाल करणार; मेष ते मीन राशींचं आजच भविष्य! | राशी भविष्य (Rashi Bhavishya in Marathi)

मेष राशीचे आजचे भविष्य ( Aries Today Horoscope) आजचा दिवस मेष राशीसाठी तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा, आत्मविश्वास आणि दृढ निश्चय भरून देणारा ठरू शकतो. तुमचे विचार आणि भावना स्पष्टपणे मांडणे तुम्हाला अधिक सोपे वाटेल. समोर येणाऱ्या जबाबदाऱ्या किंवा आव्हानांचा स्वीकार करण्यास अजिबात संकोच करू नका. आज तुमचे नेतृत्वगुण दिसून येऊ शकतात, विशेषतः जर तुम्ही एखाद्या टीमचे…

Read More

Horoscope Today 28 July 2026: आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…

Horoscope Today 28 July 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 28 जुलै 2026, आजचा वार मंगळवार आहे. आजचा हा दिवस हा भगवान गणेशांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12…

Read More

PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी

मुंबई : सोमवारी, भारतीय इक्विटी बेंचमार्क्स उच्च स्तरावर व्यापार करत होते, ज्यामध्ये बेंचमार्क निफ्टी 50 निर्देशांक 0.96 टक्क्यांनी वाढून 23,995.95 वर पोहोचला. व्यापक बाजाराच्या मजबुतीच्या पार्श्वभूमीवर, पीएन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड 689.05 रुपयांवर व्यापार करत होते. कंपनीने FY27 च्या पहिल्या तिमाहीसाठी विक्रमी तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर जो मागील बंदच्या तुलनेत 7 टक्क्यांनी वाढला होता. 41 टक्के…

Read More

Waist to Hip Ratio: वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण…

Healty body BMI Index: आपलं वजन योग्य आहे की नाही, हे पाहण्यासाठी बहुतेक जण बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) काढतात. डॉक्टरही सुरुवातीला बीएमआय (BMI) तपासतात. पण फक्त बीएमआय पाहून एखादी व्यक्ती पूर्णपणे निरोगी (Healthy) आहे की नाही, हे ठरवता येत नाही. कारण बीएमआय हे केवळ तुमची उंची आणि वजन यावर आधारित असतं. शरीरात किती चरबी आहे,…

Read More

Sanju Samson and Abhishek Sharma: संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मासाठी वेगवेगळा न्याय, टीम इंडियाच्या खेळाडूकडून ‘गंभीर’ सवाल

नवी दिल्ली : टीम इंडियानं झिम्बाब्वे विरोधातील टी 20 मालिका 3-0 अशी जिंकली. या मालिकेत भारताचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्मा अपयशी ठरला. तीन सामन्यांमध्ये शर्मानं अनुक्रमे 01,08 आणि 02 धावा केल्या. अभिषेक शर्मा अपयशी ठरल्यानंतर भारताचा क्रिकेटपटू हनुमा विहारीनं प्रश्न उपस्थित केले आहेत. अभिषेक शर्मा अपयशी ठरुन त्याला समर्थन दिलं जातं आणि संजू सॅमसनसाठी वेगळे…

Read More

फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

परभणी : शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस, देशभरातून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. विविध राजकीय पक्षाचे नेते, खासदा, आमदारही त्यांना सोशल मीडियातून, फोन करुन आणि प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देत आहेत. विशेष म्हणजे, मनसेप्रमुख राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. मात्र, यंदाचा उद्धव ठाकरेंना वाढदिवसा वेगळ्याच कारणाने…

Read More

गाडी नंबर 11058… 1660 किमीचा प्रवास, मुंबईत येताच डब्यात सापडले मानवी पाय, प्रचंड खळबळ; 10 दिवसानंतरही… – Marathi News | Mumbai Train Mystery: Human Foot Found in CSMT Express Coach; GRP Investigates

कल्पना करा… तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत आहात. अचानक कोचच्या खाली कापलेला मानवी पाय दिसतो. काय कराल? गेल्या आठवड्यात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये हेच घडलं. अमृतसरहून 600 किलोमीटरचा प्रवास करून आलेली एक्सप्रेस मुंबईत थांबली. त्यावेळी रुटीन साफसफाई सुरू असतानाच कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. कोचमध्ये मानवी पाय सापडले आणि खळबळ उडाली. आता 10 दिवस झाले तरी ही…

Read More

Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; ‘हा’ काळ जॅकपॉटचा! तुमची रास?

Baba Vanga Prediction: प्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवक्ता बाबा वेंगा….ज्यांच्या भविष्यवाणीमुळे अनेकदा सर्वांच्या भुवया उंचावतात. आपल्या कथित भाकितांसाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा नेहमीच कुतूहलाचा आणि चर्चेच्या विषय राहिल्या आहेत. सध्या जुलै महिना संपायला शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. तर आजपासून नवा आठवडा देखील सुरू झाला आहे. जुलैच्या शेवटच्या दिवसांबाबत बाबा वेंगांचं एक महत्त्वाचं भाकित सध्या सोशल…

Read More