Chandrapur Tiger Attack: चंद्रपूरमध्ये वाघाचा 13 महिलांवर एकाचवेळी हल्ला, चार जणींचा मृत्यू, उष्णता प्रचंड वाढल्याने वाघ आक्रमक?
Chandrapur Sindewahi Tiger Attack in Woman : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्यात (Tigress Attack) एकाच वेळी चार महिलांना आपले प्राण गमवावे लागले. हि असामान्य घटना असून बहुदा राज्यातील पहिलीच घटना आल्याचे बोललं जात आहे. मात्र या दुर्दैवी घटनेत वाघ इतका उग्र का झाला? त्यांना महिलांवर हल्ला का केला असावा? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले…