Mirvadi

फक्त पाच महिन्यातच 1 लाख कर्मचाऱ्यांना नारळ, नेमकी काय आहेत कारणं? कोणत्या कंपन्यांना बसला मोठा फटका?

Tech Layoffs :  जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्या सध्या एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहेत. 2026 च्या पहिल्या पाच महिन्यांतच एक लाखांहून अधिक टेक कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. फेसबुकची मूळ कंपनी, मेटा, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, सिस्को आणि इतर अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात लागू केली आहे. कंपन्या खर्च कमी करण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमधील (आर्टिफिशियल…

Read More

Vaibhav Sooryavanshi : हात जोडतो, लांब राहा…; श्रीलंकेत पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीचा पारा चढला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Vaibhav Sooryavanshi In Sri Lanka : सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. आयपीएल 2026 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या वैभवची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आयपीएलनंतर आता त्याला पुन्हा मैदानात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय अ संघासोबत तो श्रीलंकेत दाखल झाला असून, विमानतळावर…

Read More

Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा

Mumbai Hawkers ID Card: मुंबईतील 99,435 पात्र फेरीवाल्यांना 10 जूनपासून QR कोड ओळखपत्रांचे वाटप होणार आहे. मुंबई महापालिकेने (BMC) या संदर्भात निर्णय जारी केला आहे. मात्र फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच(Mahayuti) एकमत नसल्याचे समोर आलं आहे. मुंबईतील पात्र फेरीवाल्यांना QR कोड आधारित ओळखपत्र देण्याच्या निर्णयावरून महायुतीतच विसंवाद असल्याचे उघड झालं आहे. दोन दिवसांपूर्वी महापौर रितू तावडे…

Read More

लग्नानंतर पत्नी मित्राशी फोनवर बोलायची, तलाट्याने १२ दिवसात जीवन संपवले,पत्नी विरोधात गुन्हा – Marathi News | Talathi ends his life in Beed’s Ambajogai; case registered against wife.

लग्न होऊन अवघे १२ दिवस झाले असतानाच तलाठ्याने आपल्या घरात गळफास लावून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आंबेजोगी शहराच्या लगतच्या मोरेवाडी परिसरात घडली होती. आता या प्रकरणात गणेश कोळी यांच्या आईच्या तक्रारीवरुन गणेश यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नीचे अनैतिक संबंध आणि त्यामुळे झालेल्या मानसिक त्रासाने गणेश कोळी यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या…

Read More

Horoscope Today 6 June 2026: आजचा शनिवार 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने भाग्य दार ठोठावणार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 6 June 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 5 जून 2026, आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस…

Read More

Maa Behen: बॉडी लपवता उडाली तारांबळ; ‘मां बहन’ सिनेमात क्राइम, कॉमेडी अन् ग्लॅमरचा तडका; सिनेमा घरी बसून पाहा

Maa Behen Review: ‘मां बहन’ (Maa Behen) सिनेमाचं (Movie Review) नाव ऐकून कदाचित तुम्हालाही धक्का बसला असेल.  सिनेमातील कास्टिंगही (Entertainment) पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असेल. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमात एक आई आणि त्यांच्या दोन मुलींची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या सिनेमात धक धक गर्ल माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि कंटेट क्रिएटर धारणा यांची…

Read More

युद्ध, ट्रम्प यांचे टॅरिफ, तरीही भारतीय अर्थव्यवस्था सुसाट, FY26 मध्ये 7.7% टक्के जीडीपीची वाढ – Marathi News | Indian economy surging despite global instability; 7.7% GDP growth projected for FY26.

जगातील तेल संकट आणि महागाई अशा घटना असतानाही जानेवारी ते मार्चच्या तिमाहीत भारताचा जीडीपीची वाढ चांगली असल्याची बातमी आली आहे. आर्थिक वर्ष २०२६ चा चौथ्या तिमाहीत अंदाजापेक्षाही जीडीपीची आकडे चांगले आले आहेत. आर्थिक वर्षे २०२५-२६ साठी भारताची रिअल जीडीपी ग्रोथ ७.७ टक्के नोंदवला गेला आहे. तसेच आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचा जीडीपी ग्रोथ रेट ७.८ टक्के…

Read More

5000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटसह लाँच झाला शाओमी 17T स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत – Marathi News | Xiaomi 17T smartphone launched with instant discount of Rs 5000 know features and price

भारतीय बाजारपेठेत शाओमी कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन शाओमी 17T अनेक प्रभावी वैशिष्ट्यांसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 5x पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स, AMOLED स्क्रीन, मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 12GB रॅम आणि 6500mAh बॅटरी आहे. या फोन खरेदी करताना तुम्हाला 5000 पर्यंत कॅशबॅक देखील मिळू शकतो आणि कंपनी 18 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI चा पर्यायही देत ​​आहे. चला तर…

Read More

फ्रीजमध्ये 1 रुपया ठेवल्याने पैसा होणार डबल? की वेगळंच कारण? वाऱ्यासारखी का व्हायरल होत आहे ही ट्रिक – Marathi News | Will keeping 1 rupee in the fridge double your money Or is there a different reason Why is this trick going viral like the wind

1 Rupee Coin Hack for Fridge: फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवले जातात. त्यामुळे ते लवकर खराब होत नाहीत. उन्हाळ्यात तर फ्रीज अनेकांचा जीव की प्राण असतो. शीतपेयापासून ते आईसक्रीमपर्यंतच्या पदार्थांमुळे उन्हाळा सुसह्य होतो. त्यासाठी फ्रीज मदतीला येतो. फ्रीजमधील अन्नपदार्थ ठेवले जातात आणि संध्याकाळी गरम करून खाल्ले जातात. तर काही जण तर फ्रीजमधील अन्न दोन दिवसानंतरही खातात. पण…

Read More

फ्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडलं, 24 वर्षीय खेळाडूने वुमन्स एकेरीत रचला इतिहास – Marathi News | French Open 2026 Maja Chwalinska in final becoming only the second qualifier in the Open Era

फ्रेंच ओपन 2026 स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. महिला एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोलँडची 24 वर्षीय टेनिस स्टार माजा ख्वालिंस्का पोहोचली आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. (Photo: Getty Images) Source link

Read More