Mirvadi

मोमोज खाल्ल्यानंतर मैदा खरंच आतड्यांना चिकटतो का? तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या – Marathi News | Does Maida From Momos Really Stick to Your Intestines Experts Reveal the Truth

आतड्यांचे बिघडलेले आरोग्य केवळ पचनच बिघडवत नाही, तर अनेक आरोग्यविषयक समस्याही निर्माण करते. पबमेडच्या (PubMed) अहवालानुसार, आतड्यांमध्ये असलेले खराब बॅक्टेरिया गट हेल्थ (आतड्यांचे आरोग्य) बिघडवण्यासोबतच आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतात आणि चयापचय (मेटाबॉलिझम) मंदावतात. मैद्यापासून बनवलेले मोमोज आपल्या आतड्यांच्या आरोग्याला नुकसान पोहोचवतात. लोकांमध्ये असा एक गैरसमज आहे की वाफवलेले (स्टीम केलेले) मोमोज आरोग्यदायी असतात आणि ते…

Read More

BAN vs AUS : ऐतिहासिक, बांगलादेशने सलग दुसऱ्या विजयासह मालिका जिंकली, ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने धुव्वा – Marathi News | Ban vs aus bangladesh won 2nd consecutive match and clinch odi series against australia

बांगलादेश क्रिकेट टीमने मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध इतिहास घडवला आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसरा एकदिवसीय सामना जिंकला आहे. बांगलादेशने यासह एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्यांदाच द्विपक्षीय मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. बांगलादेशने पावसाने प्रभावित झालेल्या या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर डीएलएसनुसार 5 विकेट्सने विजय मिळवला. बांगलादेशने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली…

Read More

‘तुंबाडची मंजुळा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 8 दिवसांत बजेट वसूल – Marathi News | Tumbadchi manjula box office collection sai tamhankar jitendra joshi makarand anaspure om bhutkar movie budget

या चित्रपटाचा एकूण बजेट सहा कोटी रुपये असल्याचं समजतंय. तर 5 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 6.45 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर ग्रॉस कलेक्शनचा आकडा 7.61 कोटी रुपये आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व…

Read More

तेव्हा कुणाला चेकमेट केलं होतं? भुजबळ हे खेळाडू आणि कलाकार… सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांसमोरच घेतला भुजबळांचा समाचार – Marathi News | Sunil tatkare targets chhagan bhujbal ncp anniversary event in front of sunetra ajit pawar

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत अंतर्गत वाद असल्याची चर्चा सुरू आहे. खासकरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांना नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धीबळाचा नाही असं विधान केलं होतं. यानंतर…

Read More

पुण्यात भयानक घटना! नव्या गाडीचे पेढे खाल्ले अन् एकाच वेळी 7 जणांसोबत धक्कादायक घडलं; थेट तुकाराम मुंढेंना कळवलं | पुणे बातम्या (Pune News)

Last Updated:Jun 14, 2026 1:57 PM IST पुण्याच्या वडगाव शेरी परिसरात नवीन मोटार घेतल्याच्या आनंदात खाल्लेल्या पेढ्यांतून तब्बल ७ जणांना गंभीर विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेढ्यांतून तब्बल ७ जणांना गंभीर विषबाधा पुणे : घरामध्ये नवीन गाडी आल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, आनंदाच्या भरात सगळ्यांना पेढे वाटण्यात आले…पण याच पेढ्यांनी एका क्षणात…

Read More

Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत 9 पैकी 4 जण गैरहजर; मातोश्रीवर कोण-कोण पोहोचले?, संपूर्ण यादी

Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज रविवारी (14 जून) मुंबईतील ‘मातोश्री’ (Matoshree) निवासस्थानी दुपारी साडेबारा वाजता पक्षाच्या सर्व लोकसभा खासदारांची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’च्या (Operation Tiger) जोरदार चर्चा सुरू असताना, या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे…

Read More

T20 Mumbai 2026 Final : जर्सी काढून हवेत फिरवली, LIVE सामन्यात खेळाडू मारायला पळाले; अर्जुन तेंडुलकरच्या टीमसोबत फायनलमध्ये नेमकं काय घडलं?, सगळेच चक्रावले, VIDEO

T20 Mumbai 2026 Final Controversy : टी-20 मुंबई लीग 2026 च्या अंतिम सामन्यात क्रिकेटसोबतच भावना, तणाव, वाद आणि थरार यांचा जबरदस्त संगम पाहायला मिळाला. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या फायनलमध्ये गतविजेता मराठा रॉयल्स आणि ARCS अंधेरी आमनेसामने होते. मात्र सामना संपल्यानंतर सर्वाधिक चर्चा ती मैदानावरील वादाची आणि विजयानंतर जर्सी हवेत फिरवत केलेल्या जल्लोषाची…

Read More

Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांवर पैशांचा पाऊस, पाच दिवसात 1.90 लाख कोटींची कमाई, कोणत्या दोन कंपन्यांना फटका?

सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांवर पैशांचा पाऊस, पाच दिवसात 1.90 लाख कोटींची कमाई, कोणत्या दोन कंपन्यांना फटका? Source link

Read More

Somvati Amavasya 2026: आजची सोमवती अमावस्या दुर्मिळ अन् भाग्याची! भगवान शिवाची ‘या’ पद्धतीने करा पूजा, भोलेनाथ करतील रक्षण, शुभ वेळ, पूजेची पद्धत जाणून घ्या…

Somvati Amavasya 2026: हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज सोमवती अमावस्या आहे. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे आणि जेव्हा अमावस्या याच दिवशी येते, तेव्हा दिवस आणि तारीख या दोन्हींचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. यावर्षी, अधिक मासाची अमावस्या आज सोमवार, 15 जून 2026 रोजी आहे. ही तारीख सोमवारी येत…

Read More

Madhur Virali Controversy: महिलांवरील अत्याचारावर किळसवाणी कॉमेडी; अक्षरशः लाज कोळून प्यायला…कॉमेडियनवर सोशल मीडियावर संतापाची लाट; उर्फी जावेद भडकून म्हणाली…

Stand Up Comic Madhur Virli: आज काल स्टॅन्डअप कॉमेडीयन्सला झालंय काय ? असा प्रश्न पडावा इथपर्यंत खालच्या स्तरावरची विधानं ते त्यांच्या स्टॅन्ड अप कॉमेडी शोमध्ये वापरताना दिसत आहेत. बिग बॉसचा माजी स्पर्धक आणि कॉमेडियन प्रणित मोरे सध्या ‘370 बिर्याणी ‘ वादात सापडला असतानाच आता आणखी एका कॉमेडियनचं महिलांवरील अत्याचारावर केलेली केळसवाडी कॉमेडी सोशल मीडियावर व्हायरल…

Read More