Mirvadi

जयकुमार गोरे कॉप्या करून पास झालेले मंत्री, थोडी कमी पीत चला, सुषमा अंधारे यांचा जयकुमार गोरे यांच्यावर हल्लाबोल! – Marathi News | Sushma andhare criticizes jaykumar gore suggest to study before taking press conference

Sushama Andhare : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि भाजपाचे नेते तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोलापूरचे पालकमंत्री गोरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर वाद सुरू झाला. सुषमा अंधारे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप…

Read More

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला…

Sohail Khan Weight Loss Reason: सलमान खाननंतर त्याचा भाऊ सोहेल खानची चर्चा होत आहे.  सलमान खानचा बदललेला लूक पाहून चाहत्यांना धक्का बसला होता. त्याचं अचानक घटलेलं वजन पाहून चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली.  दरम्यान, आता सोहेल खानचं घटलेलं वजन पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.  सोशल मीडियावर सध्या सोहेल खानचे फोटोस व्हायरल होत आहे. त्याचं…

Read More

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

Uday Samant Press : चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरुन चांगलच वातावरण गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडी, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे होणारे जीवघेणे अपघात, या सगळ्या त्रासाला कंटाळून 20 लघुउद्योगांनी त्यांच्या कंपनीला टाळे लावण्याची (Chakan MIDC) प्रक्रिया सुरु केली आहे. याच मुद्यावरुन आज उद्योगमंत्री उदय सामंत चाकणमध्ये आले…

Read More

Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? ‘अशी’ घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती…

Health: पावसाळा उष्णतेपासून दिलासा देणारा असला तरी या ऋतूमध्ये संसर्ग, दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि निर्जलीकरणाचा (डिहायड्रेशन) धोका वाढतो. त्यामुळे मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांनी या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य खबरदारी घेतल्यास पावसाळ्यातही मूत्रपिंडांचे आरोग्य चांगले राखता येते. न्यूईरा हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील नेफ्रॉलॉजिस्ट व किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ, डॉ. ज्योती बनसोडे यांनी महत्त्वाची…

Read More

Pakistan squads for Asia Cup and Asian Games : टीम इंडियानंतर पाकिस्तान महिला संघाची घोषणा! आशिया कप अन् एशियन गेम्ससाठी 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा Squad

Pakistan squads for Asia Cup and Asian Games : काही दिवसाआधी आगामी महिला आशिया कप 2026 साठी बीसीसीआयने 15 सदस्यीय भारतीय महिला संघाची घोषणा केली होती. या स्पर्धेत हरमनप्रीत कौर हिच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) यूएईमध्ये होणाऱ्या महिला आशिया कप आणि जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026…

Read More

Manoj Jarange Patil: ’29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम’; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार

Manoj Jarange Patil Meeting : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये(Antarwali Sarathi) मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. 29 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये(Antarwali Sarathi) अभ्यासकांसोबतच्या बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये सरकारसमोर मांडलेल्या आधीच्या मागण्या आणि त्या संबंधित कायदेशीर माहिती विषयी चर्चा झाली. या सोबतच…

Read More

सोन्याचे दागिने चोरले आणि चोराला आली झोप,मग त्या घरातील फरशीवरच चोराने दिली ताणून, नंतर जे घडले… – Marathi News | In Hyderabad, a thief stole jewelry but was caught after falling asleep in the house due to intoxication.

हैदराबाद येथे चोरीची एक अशी घटना घडली आहे ज्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. येथे चोरीच्या उद्देश्याने घरात घुसलेल्या चोराने दागिने चोरले आणि तो चोर पळून जाण्याच्या ऐवजी घरातच झोपल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. या बंद घरातील लोक जेव्हा बाहेर गावावरु परत आले तेव्हा त्यांना घरात एक व्यक्ती लादीवर झोपलेला आढळला. त्यांनी घरात तपासणी केली…

Read More

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी

Surya Nakshatra Parivartan 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, आत्मा, मान-सन्मान आणि नेतृत्वाचा कारक ग्रह सूर्याला मानण्यात आलं आहे. सूर्य देव 17 ऑगस्ट रोजी सकाळी केतूच्या स्वामित्व असणाऱ्या मघा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्याचं हे नक्षत्र परिवर्तन सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी होणार आहे. सूर्य देव 31 ऑगस्टपर्यंत मघा नक्षत्रात संक्रमण करणार आहे.  मघा नक्षत्राचा संबंध पिता,…

Read More

Box Office Collection: पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; ‘आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?

Batwara 1947 Worldwide Collection Day 2: सनी देओलचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘बटवारा 1947’ (Batwara 1947) बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशी सिनेमाची कमाई काहीशी निराशाजनक राहिली असली, तरी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्टला सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ पाहायला मिळाली. विशेष म्हणजे शोजची संख्या कमी होऊनही सिनेमाच्या कमाईचा वेग अडीच पटीने वाढला आहे. ‘बटवारा 1947’ आणि इमरान…

Read More

5 लाखांच्या गुंतवणूकीवर मिळतील चक्क 7.25 लाख! पोस्ट ऑफीसची योजना भारी – Marathi News | Post Office TD Scheme: Get rs 7.25 lakh on an investment of rs 5 lakh.

Post Office TD Scheme: जर तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करु इच्छीता ज्यात फिक्स्ड डिपॉझिट सारखे व्याज मिळेल, परंतू बँकेच्या जागी पोस्ट ऑफीसची निवड करु इच्छीता, तर पोस्ट ऑफीस टाईम डिपॉझिट म्हणजेच ( Post Office Time Deposit – TD ) तुमच्यासाठी एक चांगले ऑप्शन होऊ शकते. यात तुम्ही गरजेच्या नुसार १ ते ५ वर्षांपर्यंत पैसे जमा…

Read More