Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्…! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
Cricketer Basit Ali Suffers Heart Attack Hospitalised : पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांना हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. छातीत दुखत असल्याची तसेच अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना तातडीने कराची येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली असून सध्या त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…