10 लाख द्या, तब्बल 3000000 घ्या, बनावट नोटांच्या कारखान्यामुळे खळबळ, भामट्यांचा प्लॅन वाचून चक्रावून जाल! – Marathi News | Nashik fake currency printing racket 10 lakh 30 lakh fake notes kumbh mela
नाशिकमध्ये 2027 साली कुंभमेळा पार पडणार आहे. यासाठी वेगाने तयारी सुरू आहे. विकास कामांना वेग आला आहे. या कुंभमेळ्याला संपूर्ण देशातून साधू, संत-महंत हजेरी लावणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष नाशिककडे असणार आहे. अशातच आता नाशिकमधून एक हादरवून टाकणारे कांड समोर आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर बनावट नोटा छापणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा नाशिक ग्रामीण आणि शहर…