Mirvadi

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत

Ashish Shelar ND Studio: बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या मृत्यूनंतर एन. डी. स्टुडिओबाबत (N.D Studio) प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. नितिन देसाईंच्या एन. डी. स्टुडिओचा शासनाने यापूर्वीच ताबा घेतला होता.  आता या स्टुडिओच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप नेते ॲड. आशिष शेलार  यांनी सोमवारी स्विकारली.  यानंतर रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास…

Read More

Zudio ला सर्वात स्वस्त कपडे विकूनही कसा मिळतो नफा? बिझनेस स्ट्रॅटेजी ऐकून तुम्ही म्हणाल…

ग्राहकांची गरज आणि पसंती अचूक ओळखली तर ग्राहकच तुमच्या ब्रँडची जाहिरात करू लागतात. याच व्यवसाय तत्त्वाचा प्रभावी वापर टाटा समूहाच्या ट्रेंट अंतर्गत येणाऱ्या ‘झुडिओ’ने केला आहे. कमी किमतीत फॅशनेबल कपडे उपलब्ध करून देत झुडिओने भारतीय रिटेल बाजारात अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. मात्र, कमी किमतीत कपडे विकूनही झुडिओ मोठी कमाई कशी करते? यामागे काही महत्त्वाच्या…

Read More

48dB हायब्रीड ANC आणि AI फीचर्सचा कॉम्बो असलेले पोवा AI बड्स प्रो भारतात लाँच, जाणून घ्या किंमत – Marathi News | Pova AI Buds Pro launched in India featuring a combination of 48dB Hybrid ANC and AI features check the price

पोवा एआय बड्स प्रो हे कंपनीचे नवीनतम ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इअरफोन्स म्हणून शुक्रवारी भारतात लाँच करण्यात आले. हे इअरबड्स 48dB पर्यंत हायब्रीड ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) देतात. यामध्ये व्हॉइस पिकअप युनिट (VPU) सह आठ-मायक्रोफोन ॲरे आणि ड्युअल-डिव्हाइस कनेक्टिव्हिटी आहे. टेक्नोच्या या सब-ब्रँडच्या म्हणण्यानुसार त्यांचे नवीनतम ६TWS व्हॉइस रेकॉर्डिंग, ट्रान्सक्रिप्शन आणि रेकॉर्डिंग सारांश यांसारख्या एआय-सक्षम…

Read More

Raksha Bandhan 2026: लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधनाची 1000 रुपयांमध्ये बेस्ट भेट; 5 हटके गिफ्ट आयडियाज – Marathi News | How to Choose the Perfect Gift for Your Sister Top 5 Unique Raksha Bandhan 2026 Gift Ideas under Rs 1000 to Make Her Smile

रक्षाबंधनाला बहिणीला द्या ‘या’ 5 पैकी एक खास गिफ्टImage Credit source: Instagram Raksha Bandhan gift ideas: कमी बजेटमध्ये बहिणीला रक्षाबंधनाचे सर्वात युनिक गिफ्ट देऊन कसे सरप्राईज करायचे, याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. केवळ 1,000 रुपयांच्या आत मिळणाऱ्या या 5 उपयुक्त आणि ट्रेंडी भेटवस्तू तुमच्या बहिणीचा सण अधिक आनंददायी बनवतील आणि यामुळे…

Read More

करो या मरो..! हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना, विजयी संघाला पुढच्या फेरीचं तिकीट, पण… – Marathi News | India vs Pakistan match in the 2026 Hockey World Cup on August 19 Understand the qualification scenario for the next round

करो या मरो..! हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना, विजयी संघाला पुढच्या फेरीचं तिकीट, पण…Image Credit source: FIH/Hockey India Twitter हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत साखळी फेरीचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी असून प्रत्येकी चार संघाची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघ ड गटात असून या गटात पाकिस्तान, इंग्लंड आणि…

Read More

प्राजक्ता माळीने मुंबईतील या प्रसिद्ध मंदिरात जाऊन केली नागदेवतेची पूजा, शेअर केले खास फोटो – Marathi News | Actress Prajakta Mali visited the Shri Suvarna Naga Temple in Powai to offer prayers on the occasion of Nag Panchami

17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमीचा सण साजरा होत असून, याच दिवशी श्रावणातील पहिला सोमवारही आला आहे. त्यामुळे शिवभक्तांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरला आहे. नागपंचमीच्या निमित्ताने नागदेवतेची पूजा करण्यासोबतच भाविकांनी भगवान महादेवाचे दर्शन घेतले. Source link

Read More

अभिजीत दिपके यांना राजकीय पक्षाची ऑफर, थेट अध्यक्षपद मिळणार… प्रस्ताव कुणाचा? – Marathi News | Ramdas athawale political offer rpi national youth president to abhijit dipke

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके हे गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. राजधानी दिल्लीतील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता अभिजीत दिपके हे भविष्यातील योजनांवर काम करत आहेत. त्यांना याआधी अनेकदा राजकारणात येणार का असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मात्र त्यांनी राजकारणात येण्याचा कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे. असं असलं तरी आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन…

Read More

Horoscope Today 18 August 2026: आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…

Horoscope Today 18 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 18 ऑगस्ट 2026, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज श्रावण मासातील पहिला मंगळवार आहे. हा दिवस भगवान श्रीगणेशांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे,…

Read More

Share Market Today : शेअर बाजारात घसरण सुरुच, गुंतवणूकदारांचे 87 हजार कोटी बुडाले, बाजारात काय घडलं?

उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत Source link

Read More

National Organ Donation Day: एका ‘हो’ मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात…

National Organ Donation Day: “सर्वात कठीण क्षणी घेतलेला एक ‘हो’चा निर्णय अनेक अनोळखी रुग्णांना नवजीवन देऊ शकतो,” असा भावनिक संदेश देत राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी (HPB) शस्त्रक्रिया विभागाचे संचालक डॉ. दिनेश झिरपे यांनी अवयवदानाबाबत समाजात अधिक जनजागृती होण्याची गरज व्यक्त केली आहे. तणावाच्या काळातही अनेक कुटुंबे अवयवदानासाठी संमती…

Read More