Tim Cook: टिम कुक यांचा ॲपलला निरोप; गडगंज श्रीमंती, प्रसिद्धी तरी… तुम्ही म्हणाल माणूस असावा तर असा! – Marathi News | Tim Cook bids farewell to Apple seeking neither money nor fame what wish did he express as he should remember as a good and honest man John Ternus will be next CEO
टिम कुकचा ॲपलला निरोपImage Credit source: टीव्ही ९ मराठी आयफोनसह इतर उत्पादनं तयार करणाऱ्या ॲपल कंपनीचे सीईओ टिम कुक लवकरच पायउतार होणार आहे. पुढील महिन्यापासून जॉन टर्नस हे सीईओ पदी असतील. कुक यांनी या कंपनीत 15 वर्षे काम केलं आहे. गडगंज श्रीमंती, पायाशी असंख्य सुखं लोळण घेत असताना, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही कुक यांची कंपनी सोडतानाच…