एका छताखाली राहतात 6 सासवा, 14 सूना, कुटुंबात एकूण 83 सदस्य, नागप्पा फॅमिलीची हैराण करुन सोडणारी गोष्ट – Marathi News | A joint family of 83 members the Nagappa family from Andhra Pradesh stands as a beautiful example of unity
आजच्या युगात कामानिमित्त शहरांकडे होणारे स्थलांतर, बदलती जीवनशैली आणि घरातील छोट्या-मोठ्या वादांमुळे आज एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू कमी होताना दिसत आहे. तर अनेक कुटुंब स्वतंत्र राहण्याला प्राधान्य देत असताना, आंध्र प्रदेशातील एक कुटुंब मात्र अजूनही एकतेचा आदर्श जपत आहे. अनंतपूर जिल्ह्यातील कुर्लापल्ली गावातील नागप्पा कुटुंब हे याचे उत्तम उदाहरण आहे. या कुटुंबात तब्बल 83 सदस्य…