Mirvadi

श्वेता तिवारीच्या त्या आरोपांवर शालिनी ठाकरे संतापल्या, थेट पोस्ट करत दिला इशारा, नेमकं काय म्हणाल्या? – Marathi News | Shalini Thackeray direct retort to Shweta Tiwari

अभिनेत्री श्वेता तिवारीने सोशल मीडियावरील महिलांविरोधातील आक्षेपार्ह भाषेवर आवाज उठवत एका व्यक्तीचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. संबंधित व्यक्ती डॉक्टर असून तो मनसे समर्थक असल्याचा दावा श्वेता तिवारीने केला होता. या प्रकरणावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी शालिनी ठाकरे यांनी श्वेता तिवारीला थेट प्रत्युत्तर दिलं आहे. ‘एखाद्या व्यक्तीचा फोटो राज ठाकरे यांच्यासोबत आहे म्हणून त्याच्या वागण्याचा…

Read More

शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद? मोंदीच्या मंत्रिमंडळात…थेट विधानाने चर्चेला उधाण! – Marathi News | Parbhani mp sanjay jadhav said i will get cabinet minister post in narendra modi cabinet expansion

Narendra Modi Cabinet Expansion : लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पडद्यामागे तशा हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. याच संभाव्य मंत्रिमंडळाचा विस्तार लक्षात घेता महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची दिल्लीवारी सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वाट्यालाही काही मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या सहा बंडखोरी करून थेट एकनाथ…

Read More

Police Dogs: आता पोलीस डॉग निवृत्त झाला तरी पोलिसांसोबतच राहणार; CM देवेंद्र फडणवीसांचा संवेदनशील निर्णय

Police Dogs: पोलीस दलात (Police Force) 10 वर्षांची अखंड सेवा बजावल्यानंतर निवृत्त होणाऱ्या श्वानांच्या (Police Dogs) उर्वरित आयुष्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. पोलीस दलातील सेवा पूर्ण झाल्यानंतरही हे श्वान आता पोलिसांसोबतच राहतील. त्यांच्या भोजनाचा आणि इतर सांभाळाचा सर्व आर्थिक भार गृहविभाग (Home Department) उचलणार आहे….

Read More

Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी

Sugar Price Hike Issue: सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारने आता मोठं पाऊल उचलले आहे. वाढत्या किमती आणि घटत चाललेल्या पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात साखरेची (Sugar Price Hike) उपलब्धता सुधारण्यासाठी सरकारने 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त (Sugar Imports Duty) आयातीला परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या…

Read More

Health: काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात…

Health: एखादी महत्त्वाची परीक्षा, ऑफिसमधील मीटिंग, प्रेझेंटेशन किंवा एखादी चिंता असताना अनेकांना पोटात विचित्र वाटते किंवा “पोटात फुलपाखरे उडत आहेत” असे जाणवते. याचे कारण म्हणजे मेंदू आणि पोट यांच्यात सतत संदेशांची देवाणघेवाण होत असते. तणाव वाढला की या संदेशांमध्ये बदल होतो आणि त्याचा परिणाम पचनावर होतो. तणावामुळे थेट पचनाचा आजार होत नाही. मात्र, आधीपासून असलेल्या…

Read More

Ind vs Sl 2nd Test : पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री

Sri Lanka Squad vs India 2nd Test : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना 23 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटीत टीम इंडियाने श्रीलंकेचा 165 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी श्रीलंकेला दुसऱ्या कसोटीत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. या…

Read More

ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या

मुंबई : भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांमध्ये आज वाढ झाली, बेंचमार्क निफ्टी 50 निर्देशांक 3.50 अंकांनी (0.01 टक्के) वाढून 24,235.35 वर पोहोचला. बाजाराच्या हालचालीदरम्यान, गायत्री रबर आणि केमिकल्स च्या शेअरच्या किमतीत 5 टक्क्यांनी वाढ होऊन ती रु. 531.20 वर पोहोचली आणि अपर सर्किट ला स्पर्श केला, कारण कंपनीने जाहीर केले की तिने भारतीय अंतराळ संशोधन संस्था…

Read More

Lucknow murder : बायको दीड कोटी पोटगी मागत होती, म्हणून तिच्यावर बँकेबाहेर झाडल्या गोळ्या – Marathi News | Lucknow Triple Murder : Man Kills Wife, Sister, Self Over Alimony and Divorce

2 दिवस रेकी, 30 मिनिटांत 2 हत्या आणि आत्महत्या ! लखनऊमध्ये झालेल्या भयानक हत्याकांडाने (Lucknow crime) अख्खं शहर हादरलं. मानस नावाच्या इसमाने बँकेबाहेर आधी त्याच्या पत्नीवर गोळ्या झाडून हत्या केली, नंतर त्याने त्याच्या बहिणीला संपवलं आणि अखेर स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या प्रकरणाने प्रचंड खळबळ माजली. दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत 2 कारणं समोर आली आहेत….

Read More

Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…

Horoscope Today 22 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 22 ऑगस्ट 2026, आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज श्रावण मासातील शनिवार आहे. हा दिवस शनिदेवांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा…

Read More

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’मधून दीपिका पादुकोण बाहेर का पडली? मेकर्सनी केला स्टोरी लीकचा आरोप?

Deepika padukone: प्रभासच्या बहुचर्चित ‘स्पिरिट’ या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पादुकोण बाहेर पडल्यानंतर सुरू झालेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधी दीपिकाने दिवसाला केवळ 8 तास काम करण्याची अट ठेवल्यामुळे तिने चित्रपट सोडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता चित्रपटाचे निर्माते प्रणय रेड्डी वांगा यांनी या प्रकरणाबाबत काही नवे दावे केले आहेत. दीपिकाने प्रॉफिटमध्ये 10 टक्के…

Read More