Mirvadi

The Kapil Sharma Show Comedian: ‘द कपिल शर्मा’शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती

Rajiv Thakur Loses Father: ‘द कपिल शर्मा’शोमधून (The Kapil Sharma) प्रसिद्ध मिळवणारा कलाकार आणि कॉमेडियन राजीव ठाकूर याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याने आपल्या  घरातील मुख्य व्यक्तीला गमावले आहे.  राजीव ठाकूरच्या डोक्यावरून वडिलांचे छप्पर (Rajiv Thakur) हरपले आहे. राजीव ठाकूरच्या वडिलांचे निधन झाले आहे.  त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच सिनेसृष्टीतून (Entertainment) शोक व्यक्त केला जात…

Read More

दर महिन्याला पगार येतो, पण पैसे पुरत नाहीत? 80-20 चा हा नियम ठरू शकतो फायदेशीर – Marathi News | 80 20 rule money saving tips salary budget personal finance

भारतात नोकरदार वर्गाची संख्या लाखोंमध्ये आहे. दर महिन्याला पगार खात्यात जमा झाला की, यावेळी पैसे व्यवस्थित वाचवायचे असा विचार अनेक जण करतात. मात्र महिना जसजसा पुढे जातो, तसतसे खर्च वाढत जातात आणि शेवटी पुन्हा खिशात पैसे शिल्लक राहत नाहीत. तुमच्यासोबतही असे होत असेल, तर याचा अर्थ तुमचे उत्पन्न कमी आहेच असे नाही. कदाचित तुमचे पैसे…

Read More

आता डासांचे काम एका झटक्यात तमाम, चीनची डासांसाठी एअर डिफेन्स सिस्टीम, लेझरने डासांना ठार करणार – Marathi News | China portable laser device kill Mosquitoes are done for—China’s air defense system for uses lasers

बीजिंग: युद्धात ड्रोनना नष्ट करण्यासाठी जसे लेझर आधारित एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर केला जातो, तसा चीन आता डासांचा नायनाट करण्यासाठी उपाय शोधला आहे. चीनच्या या लेझर – बेस्ड एअर डिफेन्सच्या आयडीयेला पुढे वाढवत डासांना मारण्यासाठी ही लेझर टेक्नॉलॉजी वापरली आहे. चीनच्या या तंत्रज्ञानाने लेझर डिव्हाईस तयार केली आहे. जी हवेत उडणाऱ्या डासांचा खात्मा करते. फोटॉन…

Read More

टाईल्सच्या लाईन्समधील घाण आणि डाग स्वच्छ करण्याचे 5 नैसर्गिक उपाय – Marathi News | How To Clean Tile Grout Lines Naturally 5 Easy Ways To Make Your Tiles Shine Like New

टाईल्सच्या लाईन्समधील हट्टी डाग आणि साचलेली घाण स्वच्छ करणे आता सोपे झाले आहे. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांसारख्या घरगुती घटकांचा वापर करून केवळ 5 सोप्या पद्धतींनी टाईल्समधील ग्राउट पूर्वीसारखा पांढरा शुभ्र करता येतो, ज्यामुळे संपूर्ण घराला एक नवा आणि फ्रेश लुक मिळतो. घराची नियमित स्वच्छता केली तरीही काही दिवसांत टाईल्सच्या मधल्या लाईन्स (ज्याला तांत्रिक भाषेत…

Read More

IND vs SL: पंतला अतिशहाणपणा नडला, ताबडतोब मैदान सोडावं लागलं, मॅचच्या पहिल्याच दिवशी काय घडलं? – Marathi News | Ind vs sl 2nd test match rishabh pant retired hurt left wrist injury

IND vs SL Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाला मोठा फटका बसला. या सामन्यादरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला, जेव्हा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत मनगटावर चेंडू लागल्याने दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. पहिल्या सामन्यात के एल राहुलला दुखापत झाली होती, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज…

Read More

33 वर्षांपूर्वीची मालिका, हिट होताच प्रत्येक कलाकाराला दिलेली मारूती कार, मालिकेत होते 73 कलाकार – Marathi News | This Superhit Serial Director Gifted Maruti Cars To Its Cast On Success Dekh Bhai Dekh

दूरदर्शनच्या सुवर्णकाळात गाजलेल्या मालिकांमध्ये ‘देख भाई देख’ या मालिकेचे नाव आवर्जून घेतले जाते. 1993 मध्ये सुरू झालेली ही मालिका 1994 पर्यंत प्रसारित झाली आणि दीवान कुटुंबातील तीन पिढ्यांच्या गमती-जमतींनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या मालिकेला IMDb वर 8.6 असे रेटिंग मिळाले आहे. ‘देख भाई देख’चे दिग्दर्शन आनंद महेंद्रू यांनी केले होते. त्यांनी अभिनेत्री जया बच्चन…

Read More

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर… ठाण्यात शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश – Marathi News | Bjp internal rift kalyan dombivli durgesh bagul joins shiv sena shinde faction

सुनील जाधव : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना घेतलेल्या भूमिकेवरून पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय असलेले दुर्गेश बागुल यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या…

Read More

Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : आऊट देताच जैस्वालने बाहेरचा रस्ता धरला, श्रीलंकेच्या खेळाडूने डिवचताच पुन्हा माघारी आला, हेल्मेटने टक्कर दिली, भारत-श्रीलंकेच्या सामन्यात राडा, VIDEO

Yashasvi Jaiswal vs Asitha Fernando Ind vs SL 2nd Test : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबो कसोटीच्या पहिल्याच सत्रात वातावरण तापलं. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल अर्धशतकाच्या जवळ पोहोचला असताना श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडोने त्याला बोल्ड केलं. मात्र, विकेट घेतल्यानंतर फर्नांडोने केलेल्या आक्रमक सेलिब्रेशननंतर यशस्वी आणि फर्नांडो यांच्यात मैदानावरच शाब्दिक बाचाबाची झाली. दोघेही एकमेकांच्या अगदी…

Read More

जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी

Gold News : सध्या देशात सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. यामुळं ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. सोन्याच्या दरात वाढ होण्याची विविध कारणे सांगितली जात आहे. दरम्यान, जगातील कोणत्या देशांकडे सर्वात जास्त सोने आहे, याबाबतची माहिती तुम्हाल आहे का? भारताकडे नेमकं किती सोने आहे याची माहिती तुम्हाला आहे का? जाणून…

Read More

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले

Biometric KYC system now implemented for new SIM cards: मोबाईल नेटवर्कद्वारे होणारे बनावट सिम कार्ड, ओळख चोरी आणि फसवणूक रोखण्यासाठी, सरकारने वापरकर्त्याच्या ओळख पडताळणीचे नियम अधिक कडक केले आहेत. दूरसंचार (वापरकर्ता ओळख) नियम, 2026 अंतर्गत, नवीन सिम किंवा मोबाईल कनेक्शन खरेदी करताना बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू करण्यात आली आहे. संबंधित नियम दूरसंचार विभागाच्या (DoT) पोर्टलवर…

Read More