Gold Rate : सणासुदीच्या तोंडावर सोने आणि चांदी दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी दरवाढ… – Marathi News | Ahead of the festive season, gold prices have risen by RS 1,000 and silver prices by RS 8,000
जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही दर वाढ झाल्याने ग्राहकांना याची मोठी झळ बसणार आहे. येत्या 14 सप्टेंबर रोजी गणपती उत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे अनेकजण सोने आणि चांदीचे दागिने आणि इतर वस्तूंची गणपतीबाप्पाच्या स्वागतासाठी खरेदी करत असतात. त्यांना आता याची झळ बसणार आहे. सोन्याच्या…