Mirvadi

Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून… आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!

Side Effects Of Drinking Tea : भारतात सकाळी उठल्याबरोबर गरमागरम चहा पिणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. सकाळी चहा प्यायल्याने शरीराला तरतरी येते आणि आळस दूर होतो, असा अनेकांचा समज असतो. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, रोज सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि धोकादायक ठरू शकते. जर तुम्हालाही सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असेल,…

Read More

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी आला, 2 चौकार ठोकले अन्… अचानक तंबूत परतला! दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy Update : बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड-2 येथे दुलीप ट्रॉफी 2026 च्या पहिल्या क्वार्टर फायनलला सुरुवात झाली आहे. ईस्ट झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन यांच्यातील या सामन्यात नॉर्थ ईस्ट झोनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ईस्ट झोनच्या डावाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी अवघ्या…

Read More

गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे – संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त

Government Job Vacancies in India: गेल्या दशकात केंद्र सरकारमधील रिक्त पदे जवळपास दुप्पट झाली आहेत. 2015 मध्ये 4.21 लाख रिक्त पदे होती, जी 2024 मध्ये वाढून 8.24 लाख झाली आहेत. एकूण मंजूर पदांमधील रिक्त पदांचा वाटा 11.5 वरून 21 टक्क्यांपर्यंत वाढला. या कालावधीत, विविध केंद्रीय विभागांमधील एकूण मंजूर पदांची संख्या 2.74 लाखांनी वाढली. तथापि, भरलेल्या…

Read More

पुणे हादरलं! 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, पांढरी पावडर देऊन…हॉटेलमध्ये डांबून अत्याचार केल्याने खळबळ! – Marathi News | Pune shirur 22 year old girl gang raped lured to higher salary job

आपलं करिअर घडवण्यासाठी आज मुली घराबाहेर पडत आहेत. अशीच एक 22 वर्षीय तरुणी चांगल्या पगाराच्या शोधात असताना वचित्र अशा जाळ्यात फसली. त्यानंतर तिच्यावर एका लॉजमध्ये सामूहिक अत्याचार करण्यात आलाय. पांढऱ्या रंगाचे पाडवर देऊन तिच्यावर हे क्रूर कृत्य करण्यात आले. ही घटना समोर येताच महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नेमकं काय…

Read More

Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी ‘या’ 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच…

Rahu Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, राहूला (Rahu Gochar) मायावी ग्रह म्हणतात. ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ज्या लोकांवर राहूची कृपा असते त्यांना स्वर्गाहूनही सुंदर दिवस पाहायला मिळतात. तर, ज्या राशींच्या लोकांवर राहूची वक्र दृष्टी असते अशा राशींना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. 2026 वर्षाच्या शेवटी राहू ग्रह आपल्या चालीत बदल करणार आहे.  राहूचं संक्रमण मीन राशीत…

Read More

Rohullah Mehdi News: अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावर अटक; काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई

Rohullah Mehdi News मिरा-भाईंदर: ड्रग्ज प्रकरणात काशिमीरा पोलिसांनी मोठी कारवाई करत फरार असलेल्या मॉडेल आणि अभिनेता रोहुल्लाह मेहदी (Rohullah Mehdi) याला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी विमानतळावर सापळा रचला होता. दिल्लीहून मुंबईत आलेल्या मेहदीला विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले. रोहुल्लाह मेहदी हा मॉडेल आणि अभिनेता असून सोशल मीडियावर…

Read More

तुमचे चेकबुक बदला, जुने चेकबुक रद्द होणार ? आरबीआयने बदलला नियम – Marathi News | Alphanumeric code mandatory on chequebooks from January 1, 2027 rbi bank new rule

बँकींग प्रक्रिया वेगवान होण्यासाठी येत्या १ जानेवारी २०२७ पासून चेकबुकवर अल्फा न्युमरिक कोड बंधनकारक करण्यात आला आहेत. त्यामुळे बँक ग्राहकांना चेकबुक बदलण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अनेक बँकांनी नवीन चेकबुक जारी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तर उर्वरित प्रक्रीया सुरु करण्यात येत आहे. लवकर बदला तुमचे चेकबुक नवीन बँक नियमांनुसार बँक ऑफ…

Read More

लॅपटॉपवर काय करता, यावरही कंपनीची नजर? कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण, टीसीएसच्या मॉनिटरिंग टूलने.. – Marathi News | TCS to monitor employees a special monitoring tool is being installed on laptops

मनी कंट्रोलच्या अहवालानुसार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपल्या कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवर एक खास सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यास सुरुवात केली आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने कंपनीला कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवरील कामकाजावर अधिक बारकाईने लक्ष ठेवता येऊ शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे सॉफ्टवेअर नेमकं काय पाहणार? ‘डिजिटल युझर एक्सपीरियन्स मॉनिटरिंग टूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सॉफ्टवेअरमुळे कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवर कोणते ॲप्लिकेशन…

Read More

घरी मृत्यू झाल्यानंतर कोणते अवयव दान होऊ शकतात आणि कोणते नाही? जाणून घ्या – Marathi News | You can give the gift of life even after death which organs can be donated and which cannot Find out here

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर गरजू रुग्णाला नवीन जीवनदान देण्याचे अवयवदान हे एक महत्त्वाचे साधन आहे. मात्र घरी मृत्यू झाल्यानंतर अवयवदानाबद्दल अनेक लोकांमध्ये संभ्रम असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरी सामान्य किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर सर्वच अवयवांचे प्रत्यारोपण करता येत नाही. भारतात आजही अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणात लोकांच्‍या मनात संभ्रम कायम आहे. काहींना हे आवडत नसेल, पण हे…

Read More

‘इतरांमध्ये आणि माझ्यात हाच फरक’, त्या प्रश्नानंतर गौतम गंभीरची तिखट प्रतिक्रिया – Marathi News | This is the difference between others and me Gautam Gambhir sharp reaction following questions from critic

गौतम गंभीरने साध्या शब्दात टीकाकारांचं म्हणणं धुडकावून लावलं.गौतम गंभीर म्हणाला की, माझं काम फक्त ट्रॉफी जिंकून देणं आहे आणि त्यावरच विश्वास ठेवतो. गंभीरने स्पष्ट केलं की, ‘माझ्यात आणि त्यांच्यात हाच फरक आहे. मला व्ह्यूज आणि लाईक्सची चिंता नाही.’ (Photo: PTI) Source link

Read More