Mirvadi

NDA मधून अधिकारी झाल्यावर किती मिळतो पगार? नेमक्या काय काय मिळतात सुविधा? जाणून घ्या सविस्तर माहिती 

NDA Salary News :  संरक्षण दलात जाऊन देशाची सेवा करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यादृष्टीने मोठ्या संख्येन तरुण प्रयत्न करत असतात. संरक्षण दलांमध्ये अधिकारी बनण्याची आकांक्षा बाळगणारे तरुण अनेकदा राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) निवडतात. 12 वी पूर्ण केल्यानंतर, UPSC NDA परीक्षा, SSB मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झालेले उमेदवार कठोर लष्करी प्रशिक्षण घेतात. सर्वात सामान्य प्रश्न…

Read More

Pranayama Benefits : सकाळी उठून प्राणायाम करण्याचे फायदे काय?

Morning Pranayama Benefits : सकाळची वेळ ही शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते. अशा वेळी दिवसाची सुरुवात जर प्राणायामाने (Pranayama) केली, तर ते शरीराला दिवसभर अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यास आणि मन शांत ठेवण्यास मोठी मदत करू शकते. प्राणायाम ही श्वासांवर नियंत्रण मिळवण्याची एक योगिक प्रक्रिया असून, दररोज सकाळी याचा सराव केल्याने सकारात्मक ऊर्जेने दिवसाची…

Read More

Duleep Trophy : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत नापास, गोलंदाजीत पास; 1 डाव अन् 210 धावांनी विरोधी टीमचा पराभव, थेट गाठली सेमीफायनल

East Zone beat North East Zone by an innings and 210 runs : दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात ईस्ट झोनने नॉर्थ ईस्ट झोनचा एक डाव आणि 210 धावांनी दारुण पराभव करत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सेलन्स मैदानावर झालेल्या या सामन्यात ईस्ट झोनच्या अष्टपैलू कामगिरीसमोर नॉर्थ ईस्ट झोनचा संघ…

Read More

BLOG : फ्रेडरिक डग्लस – गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!

BLOG : अमेरिकेच्या इतिहासात काही माणसे अशी आहेत की त्यांच्या आयुष्याकडे पाहताना एखाद्या व्यक्तीची चरित्रकथा वाचत आहोत की एका समाजाच्या दीर्घ संघर्षाचा इतिहास, हेच उमगत नाही. फ्रेडरिक डग्लस हे असेच एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. गुलाम म्हणून जन्मलेला, स्वतःच्या जन्मतारखेचीही खात्री नसलेला हा मुलगा पुढे लेखक, पत्रकार, वक्ता, संपादक, समाजसुधारक, स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कर्ता, कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्कांचा लढवय्या…

Read More

Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना – Marathi News | Mumbai malad malvani man attacked on wife boyfriend private part with blade latest marathi news

गोविंद ठाकूर : मुंबईच्या मालाडमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. बायकोशी शारीरिक संबंध ठेवल्याचा संशयाने पती आणि मुलाने हादरवणारं कृत्य केल्याचं समोर आलं आहे. दोघांनी बायकोच्या कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेडने हल्ला केल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील मालवणी भागातील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मालाडमधील मालवणीत एका संशयातून खळबळजनक घटना उघडकीस आली…

Read More

Horoscope Today 25 August 2026: आज 25 ऑगस्टचा दिवस 12 राशींसाठी कसा जाणार? कोणासाठी लाभकारक? कोणासाठी टेन्शनचा? आजचे सविस्तर राशीभविष्य

Horoscope Today 25 August 2026: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 25 ऑगस्ट 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस हा भगवान गणेशाला (Lord Ganesha) समर्पित आहे. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी जाणून घेऊयात सर्व 12 राशींचं आजचं…

Read More

Mahakali Akshay Khanna: भेदक नजर, कपाळावर भस्म, सूडाच्या आगीने रौद्ररूप घेतलेला अक्षय खन्नाचा भयानक अवतार; ‘महाकाली’ चा 2 मिनिटे 54 सेकंदांचा प्रोमो पाहिलात?

Akshay Khanna Mahakali Promo: ‘धुरंधर’ स्टार अभिनेता अक्षय खन्नाच्या ‘महाकाली’ या पौराणिक चित्रपटाची (Mahakali) गेल्या अनेक दिवसांपासून एकच चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाचा नवा प्रोमो निर्माते प्रशांत वर्मा यांनी रिलीज केला असून, त्यामध्ये अक्षय खन्ना (Akshay Khanna) असुरगुरू शुक्राचार्य यांच्या अंगावर काटा आणणाऱ्या अंदाजात दिसत आहेत. भेदक नजर, कपाळावर भस्म, सूडाच्या आगीने रौद्ररूप घेतलेला…

Read More

देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर – Marathi News | 8 7 Crore Indian Youth Out of Education Jobs Or Training NITI Aayog Skill Development Report

NITI Aayog Report: एक मोठी बातमी हाती आली आहे. समोर आलेल्या नीति आयोगाच्या नव्या अहवालानुसार, भारतातील महिलांना कौशल्य विकास आणि हक्काचा रोजगार मिळवण्यात अनेक मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षण आणि प्रशिक्षणाबाहेर असलेल्या तरुणांपैकी सर्वाधिक संख्या महिलांची असून, त्यांचा मोठा वेळ घरगुती कामे करण्यातच व्यतीत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताच्या आर्थिक विकासाच्या दाव्यांना…

Read More

ECG आणि ड्युअल GPS असलेल्या फिचर्ससह Pixel Watch 5 भारतात लाँच, जाणून घ्या त्याची किंमत – Marathi News | Pixel Watch 5 launched in India with ECG and dual GPS features check the price

गुगलने गुरुवारी 13 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारपेठेत त्यांचे नवीन स्मार्टवॉच पिक्सेल वॉच 5 लाँच केले. या नवीन स्मार्टवॉचमध्ये 3000-निट ब्राइटनेसचा डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन डब्ल्यू5 जेन 2 ॲक्सिलरेटेड प्रोसेसर आहे. यात ड्युअल-चिप आर्किटेक्चर आणि सुधारित जेमिनी इंटिग्रेशन आहे. हेल्थ ट्रॅकिंगसाठी कंपनीने हेल्थ गार्डियन आणि ब्रीदिंग इमर्जन्सी डिटेक्शन यांसारखी नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत. 45 मिमी मॉडेल…

Read More

तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब – Marathi News | Adopt these 7 special Japanese methods starting today for a peaceful and happy life

आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंबImage Credit source: Instagram धावपळीचे जीवन, कामाचा ताण आणि बदलती जीवनशैली यामुळे अनेकांना आरोग्य आणि मानसिक शांततेसाठी वेळ देणे कठीण जाते. व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार आणि तणाव यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. अशा परिस्थितीत जपानी जीवनशैलीतील काही साध्या आणि शिस्तबद्ध सवयी भारतीय दैनंदिन जीवनातही सहज अंगीकारता…

Read More