Mirvadi

Dal Pakwan: सोप्या पद्धतीने घरी बनवा टेस्टी दाल पकवान, सर्वांना आवडेल ही सिंधी डिश – Marathi News | How to make sindhi dish dal pakwan recipe at home

सकाळच्या नाश्त्यासाठी रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी वेगळे आणि चविष्ट करून पाहा. सिंधी स्टाइल दाल पकवान हा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कुरकुरीत पकवान आणि मसालेदार डाळ यांचा सुरेख मेळ असलेला हा पदार्थ सिंधी कुटुंबांमध्ये आवडीने बनवला जातो. मात्र, आता केवळ सिंधी लोकांमध्येच नाही, तर इतर लोकांमध्ये सुद्धा या…

Read Full News

IPL 2027 Auction : कोण ठरणार IPL 2027 लिलावातील महागडा भारतीय खेळाडू? या 3 क्रिकेटपटूंवर फ्रँचायझींची नजर – Marathi News | IPL 2027 Auction Deepak Chahar Nitish Rana and Avesh Khan Among Indian Players to Watch

३. आवेश खान: युवा भारतीय वेगवान गोलंदाज आवेश खान या यादीतील तिसरा खेळाडू आहे. त्याने २ कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह आयपीएल २०२७ च्या मिनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. आपल्या वेगासोबतच, आवेश खानमध्ये अखेरच्या षटकांमध्ये बळी घेण्याची क्षमता आहे. त्याने यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांसारख्या संघांचे प्रतिनिधित्व केले…

Read Full News

जगातलं असं एक गाणं, जे ऐकल्यावर लोक द्यायचे जीव, 100 हून अधिक बळी घेणाऱ्या गाण्यावर होती बंदी! – Marathi News | What is the Mystery Behind the Song ‘Gloomy Sunday’?

गाणं आणि संगीत हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संगीत आणि गाणं आवडत नाही असा मनुष्यच विरळा असेल. सुख असो वा दु:खाचा प्रसंग असो, प्रत्येकाला आठवतं ते गाणंच. गाणी ऐकून मनुष्य त्याचं दु:ख विसरतो. तसाच तो गाणी ऐकून आनंदही सेलिब्रेट करत असतो. अनेकदा तर अनेक रुग्ण केवळ गाणं किंवा संगीत ऐकल्याने बरे झाल्याचं पाहायला मिळालं…

Read Full News

आधी सुप्रिया सुळे, नंतर प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्या भेटीला, काय घडतंय? मोठ्या हालचालींना वेग? – Marathi News | Sharad Pawar Hospitalized: Sule, Patel Visit Fuel NCP Unity Speculation

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. पवारांना डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पवारांना अॅडमिट केल्याचं कळताच खासदार सुप्रिया सुळे या तातडीने रुग्णालयात दाखल झाले. सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. प्रफुल्ल पटेल अचानक रुग्णालयात आल्याने…

Read Full News

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई : दुष्काळाचे (Drought) तालुके सरकारने घोषित केले आहेत, आता दु्ष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील आरटीओ विभाग हे महत्वाचं खातं आहे, ⁠हे खात शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेत आहे.⁠एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी रिक्षा-टॅक्सी चालक महामंडळ सुरु केले होते. त्या माध्यमातून आता, राज्यातील ⁠अल्प आणि अत्यल्प भूधारकांना 1 लाख रिक्षा…

Read Full News

Gold Silver Price Today: सोने-चांदी पुन्हा महागलं, 24 तासांत सोनं तीन हजारांनी ‌‌‌‌‌‌‌वधारलं; तर चांदी प्रतितोळ्याचा दर काय?

Gold and Silver Rate Today: सराफा बाजारात सध्या सोनं– चांदीच्या दरात (Gold And Silver Rate)सातत्याने मोठी चढ–उतार बघायला मिळत आहे. अशातच आज (26 नोव्हेंबर) सोनं– चांदीच्या दरात पुन्हा मोठी घडामोड घडली आहे. गेल्या चोवीस तासात सोने दरात तीन हजार रुपयांची वाढ झाल्याची माहिती आहे. काल म्हणजे 25 नोव्हेंबर रोजी 1 लाख 21 हजार रुपये असलेले…

Read Full News

Women Health: IVF उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर, आई-बाळाची सुरक्षितता महत्त्वाची, तज्ज्ञ सांगतात…

Women Health: आयव्हीएफ उपचारांमध्ये गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी पूर्वी अनेकदा एकापेक्षा अधिक भ्रूण गर्भाशयात प्रत्यारोपित केले जात होते. मात्र, यामुळे जुळ्या किंवा त्याहून अधिक बाळांची गर्भधारणा होऊन आई आणि बाळाच्या आरोग्याशी संबंधित गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता एका वेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्याच्या पद्धतीला प्राधान्य दिले जात असून, गर्भधारणेबरोबरच सुरक्षित प्रसूती आणि निरोगी बाळाच्या जन्मावर…

Read Full News

क्रिकेटच्या मैदानातील वादळ, भारतीय संघाचं भविष्य वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती? 

Vaibhav Suryavanshi Networth : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशीने एसीसी मेन्स एशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये धुमाकूळ घातला आहे. दोहा क्रिकेट मैदानावर भारत ‘अ’ आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यातील सामन्यात त्याने अवघ्या 52 चेंडूंमध्ये द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. या सामन्यादरम्यान त्याने 28  षटकार आणि सात चौकार ठोकले. आयपीएल 2026 मधील आपल्या…

Read Full News

Pune Mayor Flex: ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरेंनाच घरचा आहेर; फोटो शेअर करत पालिकेनं विचारलं ‘ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची का?’, पुण्यात कारवाईला वेग

पुणे : पुणे महापालिकेने अनधिकृत फ्लेक्सविरोधात कारवाई सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यासह सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या एकूण तीन नगरसेवकांना शहर विद्रुपीकरण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर आता पालिकेकडून महापौर मंजुषा नागपुरे (Manjusha Nagpure) यांना घरचा आहेर दिला आहे. पुणे महापालिकेच्या (Pune Mayor Flex) महापौर मंजुषा नागपुरे (Manjusha Nagpure) यांच्या…

Read Full News

पुण्यात काय सुरु आहे? आधी कोर्टाबाहेर गोळीबार, दौंडमध्ये रात्रीचे सर्च ऑपरेशन सुरु, गेल्या तीन तासांपासून संपूर्ण परिसराची घेराबंदी – Marathi News | First, a shooting incident outside a court in Pune; now, a night time search operation underway in Daund.

रंजीत जाधव, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी :  गुंडांनी पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार करुन पुणे हादरवून सोडलं असताना रात्री आता दौंडमध्ये या घटनेच्या आरोपींना पकडण्यासाठी काळोखात पोलिस आणि आरोपींचा थरार पाठलाग सुरु आहे. त्यातील दोघा आरोपींना पोलिसांनी बेड्याही ठोकल्या होत्या. पण एका आरोपीने पोलिसांना गुंगारा दिल आणि तो शेतातील वाटेने पसार झाला. त्यामुळे गेले दोन ते…

Read Full News