CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: ‘NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा…’; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी
CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: सध्या देशात नीट पेपरफुटी प्रकरण (NEET Paper Leak Case) आणि त्यावरुन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीनं (Cockroach Janta Party) आंदोलन सुरू केलंय. आता हे आंदोलन देशातल्या गावाखेड्यांत पोहोचलं असून सर्वत्र याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अशातच, बहुतेकांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. तर,…