Mirvadi

Health Care : कोणतीही जखम वा दुखापत नाही, पण पाय अचानक दुखतोय? ‘या’ जीवनसत्त्वांची कमतरता; जाणून घ्या कारणे आणि उपाय

Leg Pain Health News : आपल्या दैनंदिन जीवनात पायात वेदना किंवा त्रास होणे ही एक सामान्य समस्या वाटू शकते. अनेकदा जास्त वेळ उभे राहिल्याने किंवा एकाच जागी बसून राहिल्याने पायात वेदना होणे, पेटके (Cramps) येणे किंवा मुंग्या येणे अशा समस्या जाणवतात. साधारणपणे ही समस्या थोड्या वेळात विश्रांती घेतल्यानंतर आपोआप दूर होते. मात्र, जर कोणत्याही मेहनतीशिवाय…

Read More

Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम

Smriti Mandhana: भारतीय सलामीवीर स्मृती मंधाना महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. मंधानाने महिला आशिया कपमध्ये हाँगकाँगविरुद्ध 124 धावा केल्या. 30 वर्षीय मंधानाने भारताची माजी कर्णधार मिताली राजचा 10,868 धावांचा विक्रम मोडला. मंधानाने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,880 धावा केल्या आहेत. मंधाना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 18 शतके करणारी फलंदाजही ठरली आहे. तिने ऑस्ट्रेलियाच्या…

Read More

Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना भावनिक फोन

Vidyanand Bapat रत्नागिरी : पुण्यातील गणेशोत्सवावेळी डीजेच्या वापर करण्यास विद्यानंद बापट यांनी विरोध केला. त्याच मुद्द्यामुळे संतोष चव्हाण या व्यक्तींन विद्यानंद बापट यांना मारहाण झाली. या प्रकरणानंतर रत्नागिरीतील गोळप गावात राहणाऱ्या सुहास बापट आणि कल्पना बापट यांनी मुलगा विद्यानंद बापट यांच्याशी संवाद साधला आहे.  आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना फोन सुहास बापट यांनी विद्यानंद बापट…

Read More

Congress Leader Beaten : गळा पकडून दे दणादण, काँग्रेस नेत्याला तुफान चोपलं, भर कार्यक्रमात नेमकं काय घडलं? – Marathi News | Congress leader madan gopal meghwal slapped by worker taking him to the side Know the reason

congress leader madan gopal meghwal beaten by party workersImage Credit source: social media Congress Leader News : संबंधित घटना राजस्थानमधील बीकानेरमधली आहे. शहर काँग्रेस जिल्हाअध्यक्ष मदन गोपाल मेघवाल यांच्या निवडणूक प्रचाराच्या कार्यक्रमातहा सर्व प्रकार घडला आहे. पालिका निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या एका कार्यकर्त्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक…

Read More

Krishna Janmashtami 2026:  मध्यरात्रीचा जन्म.. तुरुंगाचे दरवाजे उघडले अन् यमुनेने दिला मार्ग! जन्माष्टमीच्या रात्री नेमकं काय घडलं? कृष्ण जन्माची ‘ही’ कथा वाचाच…

Krishna Janmashtami 2026: दरवर्षी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी देशभरात श्री कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. यावर्षी हा सण शुक्रवार, 4 सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्म अगदी उत्साहात साजरा केला जातो. बाळकृष्णाच्या आगमनाबरोबरच मंदिरांमध्ये घंटानाद होतो, घरांमध्ये बाळगोपाळाचे देखावे सजवले जातात आणि मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा…

Read More

पान मसाल्याची जाहिरात करताच FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर, नोटीस धाडताच टायगर श्राॅफ अन् अजय देवगण काय म्हणाला?

Maharashtra FDA: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बजावलेल्या नोटीस प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. पान मसालाच्या जाहिरातीप्रकरणी कारणे दाखवा नोटीस मिळालेल्या तीन दिग्गज अभिनेत्यांपैकी अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांनी महाराष्ट्र FDA कडे आपले अधिकृत लेखी उत्तर सादर केले आहे. मात्र, या प्रकरणातील तिसरा अभिनेता शाहरुख खान याचे उत्तर अद्याप FDA…

Read More

EPF vs NPS: महिन्याला 10,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर निवृत्तीनंतर कशात जास्त पैसा ? – Marathi News | EPF vs NPS: Which offers better post retirement benefits on a monthly investment of rs 10,000

निवृत्तीनंतर मोठा फंड तयार करण्याची प्रत्येक नोकरीपेशा व्यक्तीची गरज असते. यासाठी EPF ( Employees’ Provident Fund ) आणि NPS ( National Pension System ) दोन लोकप्रिय पर्याय आहेत. जर एखादा व्यक्ती ३० वर्षाच्या वयापासून दर महिन्याला १० हजार रुपयांची गुंतवणूक करत असेल तर आणि दरवर्षी आपल्या गुंतवणूकीत ५ टक्के वाढ करत असेल तर ६० वयापर्यंत…

Read More

Jio Recharge : जिओच्या ग्राहकांची चिंताच मिटली! दररोज 3GB डेटा, Netflix अन् हॉटस्टार फ्री – Marathi News | Jio 1799 recharge plan 3gb daily data netflix jiohotstar gemini pro

जिओच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वारंवार मोबाईल रिचार्ज करण्याच्या त्रासाला तुम्ही कंटाळला असाल आणि तुम्हाला वेगवान इंटरनेटसोबतच शानदार OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घ्यायचा असेल, तर जिओने एक खास प्लॅन आणला आहे. टेलिकॉम बाजारात लोकप्रिय असलेला जिओचा 1,799 रुपयांचा प्रीपेड प्लॅन संपूर्ण एंटरटेनमेंट आणि टेक पॅकेज म्हणून ओळखले जाते. या पॅकबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 84 दिवस…

Read More

Shortness of breath : पायऱ्या चढताच लागतोय दम, फिटनेसची कमी की अजून काही ? हे कशाचे संकेत – Marathi News | Shortness of Breath while Climbing Stairs Causes & Solutions for Better Fitness

Shortness of Breath while Climbing Stairs Image Credit source: टीव्ही 9 मराठी Shortness of breath : बऱ्याच पायऱ्या किंवा जिना चढल्यवर अनेक लोकांना दम लागतो, ती सामान्य समस्या आहे. जर एखादी व्यक्ती बराच काळ व्यायाम नसेल, एखाद्याचं वजन जास्त असेल किंवा एकदम वेगाने, जोरात पायऱ्या चढल्या तरी हा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत शरीरात ऑक्सीजनची…

Read More

आशिया कप स्पर्धेत स्मृती मंधानाचं झंझावाती शतक, एका झटक्यात दोन विश्वविक्रम मोडले – Marathi News | Smriti Mandhana smashed a century against Hong Kong in the Asia Cup and broke two world records

स्मृती मंधाना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारी खेळाडूही बनली आहे. मंधानाने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 शतके झळकावली आहेत. तिच्या नावावर वनडेत 14, तर कसोटी आणि टी20 सामन्यांमध्ये प्रत्येकी दोन शतके आहेत. 17 शतकं ठोकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोलपर्टला मागे टाकले.(Photo: BCCI Twitter) Source link

Read More