आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या बॅडमिंटन शिष्टमंडळात मनोज पाटील यांची निवड – Marathi News | Manoj Patil selected for the Asian Games badminton contingent.
Manoj Patil selected for the Asian Games badminton contingent. जपानमधील आयची-नागोया येथे २५ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी, ‘बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया’च्या (BAI) पथकात ‘गोवा बॅडमिंटन असोसिएशन’चे अध्यक्ष मनोज पाटील यांची निवड झाली आहे. गोव्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात त्यामुळे मानचा तुरा रोवला गेला असल्याचे म्हटले जात आहे. गोव्याचे प्रतिनिधित्व…