Mirvadi

Bigg Boss house : साप, विंचू, माकड, बिग बॉसच्या घराची थक्क करणारी थिम; फोटो आले समोर! – Marathi News | Bigg boss season 20 house theme photo came out having snake monkey scorpion

दरम्यान, बिग बॉसचे सिझन सुरू झाल्यानंतर या सिझनमधील घराची थिम कशी असेल, याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. यावेळी मात्र बिग बॉसचं घर खूपच खास असणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात साप, विंचू, माकड असे प्राणी दिसत आहेत. फोटो सौजन्य- एक्स- @BiggBoss24x7 Source link

Read More

‘माझा भाऊ गेला.. आता ते सत्तेत,’.. सुप्रिया सुळेंच्या त्या विधानांवर सुनेत्रा पवार यांनी सुनावले – Marathi News | Sunetra Pawar hits back at Supriya Sule’s remarks regarding the accident involving Ajit Pawar.

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी अजितदादा यांच्या विमान अपघात निधनाबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे. माझ्या भावाच्या विमानाचा एवढा मोठा अपघात झाला. सत्तेत असणाऱ्या, उपमुख्यमंत्री असणाऱ्या भावाचा अपघात झाला. याबाबत अद्याप सरकारने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत आहे, अजित पवार गटाच्या 40 आमदारांनी, 9 मंत्र्यांनी कधीतरी एफआयआर किंवा चौकशीवर एक…

Read More

Deeol Band 3 Update Pravin Tarde: ‘देऊळ बंद’चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर

Deeol Band 3 Update Pravin Tarde: ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या सिनेमानंतर ‘देऊळ बंद 2’ (Deool Band 2) या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. या सिनेमाने अवघ्या काही दिवसांत वर्ल्डवाईड 100 कोटींचा टप्पा ओलांडला.  या सिनेमातून पुन्हा एकदा मोहन जोशी (Mohan Joshi) प्रचंड चर्चेत आले होते.  साधारण 8 ते 10 कोटींमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमाने…

Read More

PM Modi Appeal on Gold: पंतप्रधान मोदींच्या ‘सोने न खरेदी करण्याच्या’ वक्तव्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ, सराफांना वाटतेय मोठी भीती?

PM Modi Appeal on Gold: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोने न खरेदी करण्याच्या दुसऱ्या आवाहनानंतर दिल्लीसह देशभरातील सोने व्यवसायिकांची चिंता वाढली आहे. ज्वेलर्स, सुवर्णकार, कारागीर आणि छोट्या किरकोळ (रिटेल) व्यापाऱ्यांना भीती आहे की, या आवाहनामुळे ग्राहकांची खरेदी प्रभावित होईल आणि विशेषतः आगामी लग्नसराईच्या हंगामात (वेडिंग सीजन) दागिन्यांच्या मागणीत मोठी घसरण होऊ शकते. व्यापारी संघटना ‘चेंबर…

Read More

Home Remedies For Lizards : घरात पाल येण्याने त्रस्त आहात? न मारता पळवून लावण्याचे सोपे उपाय

How To Keep Lizards Away From Home : उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात घरात पाली दिसणे ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे. खिडक्या, दरवाजे किंवा भिंतीतील बारीक फटींमधून त्या घरात प्रवेश करतात. पाल मानवासाठी थेट धोकादायक नसली आणि घरातील लहान-मोठे कीटक खाऊन मदत करत असली, तरी स्वयंपाकघरात किंवा भिंतीवर अचानक पाल दिसल्यास भीती आणि किळस वाटणे साहजिक आहे….

Read More

मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, ‘ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता…’

मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मादक अदा; म्हणाली, ‘ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता…’ Source link

Read More

महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक

MNS agitation in Pune: पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन (Government Polytechnic) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र भिंतीवरून काढल्याच्या घटनेप्रकरणी, महाराष्ट्र नवनिर्मित विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांची नावे प्रशांत कनोजिया, विक्रांत भिलारी आणि हर्षद…

Read More

पुणे हादरलं! बायकोचा खून, मुलावर थेट चाकूने…माजी सैनिकाने पाडला रक्ताचा सडा, स्वत:लाही दिली भयंकर शिक्षा! – Marathi News | Pune Family Tragedy : Ex Soldier Kills Wife, Attacks Son, Then took own life

पुण्यात दोन दिवसांपूर्वी अत्यंत भयानक घटना घडली होती. बहिणीशी बोलत नाही या रागातून एक माजी सैनिकाने त्याच्याच कुटुंबियांवर हल्ला चढवत पत्नीचा खून केला. एवढंच नव्हे तर त्यान त्याचा पोटच्या मुलावरही चाकूने हल्ला केला होता. या घटनेने माजलेली दहशत अद्याप कमी झालेली नसतानाच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीला संपवणाऱ्या आणि मुलावर हल्ला…

Read More

Lucky Zodiac Signs : 3 सप्टेंबरची तारीखच ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; हातात पैसा येणार? वाचा लकी राशी

Lucky Zodiac Signs On 3 September 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार प्रत्येक राशींचं आकलन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह आहे. त्या ग्रहाचा त्या राशीवर जास्त प्रभाव असतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या म्हणजेच 3 सप्टेंबरचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. कारण शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. तसेच, दत्तगुरुंचा देखील दिवस…

Read More

Hanuman Ansh Box Office Collection: 2 कोटी लावले, ‘हनुमान अंश’नं प्रॉफिटच्या बाबतीत धुरंधरलाही मागं सोडलं;  बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास!

Hanuman Ansh Box Office Collection:  ‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) कमाईचा नवा इतिहास रचला. सनी देओलनेही ‘बॉर्डर 2’ने आपला दबदबा कायम ठेवला. शिवाय ‘जन नायकन’, ‘टॉक्सिक’ आणि ‘करुप्पु’ यांसारख्या सिनेमेहीही बॉक्स ऑफिसवर  चर्चेत राहिले.  मात्र, एखाद्या सिनेमाचं यश केवळ त्याच्या कमाईवर ठरत नाही, तर त्याने मिळवलेल्या नफ्यावरही ठरतं. नफ्याच्या बाबतीत 2026 मध्ये नुकताच…

Read More