Mirvadi

१२०० रुपयांच्या चांदीच्या अंगठीसाठी सरकारी नोकरी गमावली, कुडाळ नगरपंचायतीच्या लाचखोर स्वच्छता निरीक्षकाला अटक – Marathi News | Anti Corruption Bureau arrests corrupt employee of Kudal Nagar Panchayat.

नव्या धंदा सुरु करण्यासाठी एनओसी देण्याच्या मोबदल्यात १२०० रुपये किंमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून मागणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षकाला अँण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर लाचलुचपतप्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. मात्र, स्वच्छता निरीक्षकाला संशय आल्याने त्याने अंगठी नष्ट करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केले. कुडाळ…

Read More

Dahi Handi Wishes 2026 : दहीहंडीच्या मित्रपरिवाराला द्या ‘या’ खास शुभेच्छा; आठवा श्रीकृष्णाचं लोभस रुप, पाठवा ‘हे’ हटके शुभेच्छा संदेश

Dahi Handi Wishes 2026 : श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी (Dahi Handi) हा सण साजरा करतात. श्रीकृष्णाला बालपणी दही, लोणी या पदार्थांची आवड होती. माता यशोदा घरातील दही, लोण्याची हंडी घरात उंच ठिकाणी दोरीला बांधून ठेवायची. तरीही श्रीकृष्ण कसरती करुन त्या हंडीपर्यंत पोहोचायचा आणि गुपचूप सारं लोणी फस्त करायचा. या घटनेची आठवण म्हणून गोकुळाष्टमीच्या (Krishna…

Read More

Mukesh Khanna On SHarmila Tagore: ‘लग्नासाठी तुम्ही आयेशा बेगम झालात ‘ शर्मिला टागोरांच्या ‘वंदे मातरम्’ वक्तव्यावर मुकेश खन्ना भडकले, म्हणाले…

Mukesh Khanna on Sharmila Tagore Vande Mataram Remark: ‘वंदे मातरम्’वरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री अन् भाजप खासदार कंगना रनौतनंतर आता अभिनेता मुकेश खन्ना यांनी अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या कथित वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या विचारांवरच सवाल उपस्थित केले आहेत. ‘द फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी शर्मिला टागोर यांच्या…

Read More

5000 ची बचत तुम्हाला करेल लखपती, एसआयपी बेस्ट की आरडी ? – Marathi News | Saving rs 5,000 can make you wealthy—is SIP better, or a Post Office RD?

जर दर महिन्याला पगारातून केवळ ५,००० रुपये वेगळे काढले तर काही काळानंतर बचत वाढून एक लाख रुपयांचा फंड होऊ शकतो. यासाठी कोणतीही मोठी रक्कम इन्वेस्टमेंट सुरु करणे गरजेचे नाही. छोटी बचतीतून दर महिन्याला इन्वेस्टमेंट करण्याच्या सवयीने हळूहळू मोठा फंड तयार होऊ शकतो. आता प्रश्न हा आहे की ५,००० रुपयांची बचत १ लाख रुपयांपर्यंत पोहचण्यासाठी अखेर…

Read More

first foldable iPhone: अ‍ॅपलचा पहिला फोल्डेबल आयफोन येणार! किंमत ऐकून धक्काच बसेल, जाणून घ्या कधी होणार लाँच – Marathi News | Apple first foldable iPhone reportedly called iPhone Ultra could launch in India with a 120Hz display

अ‍ॅपलच्या आगामी इव्हेंटबाबत सध्या देशात जोरदार चर्चा सुरू आहेत. ९ सप्टेंबरला होणाऱ्या इव्हेंटमध्ये कंपनी आयफोन १८ प्रो, आयफोन १८ प्रो मॅक्स आणि आयफोन अल्ट्रा लाँच करणार असल्याचे म्हटले जात आहे. आयफोन अल्ट्रा अ‍ॅपलचा पहिला फोल्डेबल फोन असण्याची शक्यता आहे. या माध्यमातून कंपनी फोल्डेबल स्मार्टफोन बाजारपेठेत पाऊल ठेवू शकते. लीक आणि अफवांमध्ये फोनच्या किंमतीपासून ते डिस्प्ले,…

Read More

PCOS : सावधान! सडपातळ मुलींनाही होऊ शकतो हा गंभीर आजार; ही लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा! – Marathi News | Lean PCOS can affect women with normal weight and BMI Know full symptoms

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम या गंभीर आजाराने अनेक महिलांना छळलं आहे. या आजाराच्या गांभीर्य पाहता आता मे 2026 पासून त्याचे नाव बदलण्यात आले आहे. आता या आजाराचे नाव हे PCOS पासून बदलून PMOS असे करण्यात आले आहे. हा आजार भारतात जवळपास 11.3 टक्के महिलांना झालेला आहे. म्हणजे हा आजार 9 पैकी एका महिलेला हा आजार झालेला…

Read More

Who is Ayushi Shekhawat : क्रिकेटच्या मैदानात अप्सरा अवतरली, ती लावण्यवती नेमकी कोण; फोटोंची तुफान चर्चा! – Marathi News | Who is sport presenter ayushi shekhawat know what does she do

Who is Ayushi Shekhawat : क्रिकेट या खेळाचे जगभरात कोट्यवधीने चाहते आहेत. या खेळामुळे मोठी आर्थिक उलाढालही होते. म्हणूनच मोठ्या क्रिकेट सिरिजला उद्धाटन समारंभाचे थाटात आयोजन केले जाते. अनेक सुंदर महिला अँकर क्रिकेटमध्ये अँकरिंग करताना दिसतात. Source link

Read More

Salman Khan : कॅमेरा समोर येण्याची गरजच नाही…सलमान खानचा पारा चढला ! नक्की काय घडलं?; VIDEO व्हायरल – Marathi News | Bigg Boss 20 Salman Khan got angry video goes Viral

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानची (Salman Khan) लोकप्रियता अजूनही तितकीच जबरदस्त आहे. मोठ्या पडद्यावर आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वाने चाहत्यांना भुरळ घालणारा हा दबंग स्टार, छोट्या पडद्यावरही तितकाच लोकप्रिय आहे. ‘बिग बॉस’ त्याचा बहुचर्चित रिॲलिटी शोपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘बिग बॉस 20’च्या प्रीमियर एपिसोडच्या शूटिंगला सुरुवात झाली असून, सलमान खान सेटवर पोहोचल्याचा व्हिडिओ…

Read More

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांची मराठी ऐकून मुख्यमंत्री फडणवीसांनाही म्हणाले ‘मला ट्युशनच..’ – Marathi News | Cm devendra fadnavis reaction vidyanand bapat marathi viral

विद्यानंद बापट हे काल यांच्या मराठीची भुरळ अनेकांनी पडली आहे, यात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही समावेश आहे. फडणवीसांनी आता बापट यांच्या मराठीचे कौतुक केले आहे. फडणवीस म्हणाले की, “ते जशी सुंदर भाषा वापरतात, तशीच त्यांनी आपले विचार मांडताना इतरांना त्रास होणार नाही अशा ‘अकोमोडेटिव्ह’ (सर्वसमावेशक) पद्धतीने मांडणी करावी. “ Source link

Read More

काॅकरोच पार्टीचे दिल्लीत 3 तास धरणे आंदोलन, सीजेपी कार्यकर्तीच्या वडिलांना अमानुष मारहाण, आरोपी स्वत: पाॅडकास्टमध्ये म्हणाला, मी त्यांच्या डोक्यात हल्ला केला, 60 टाके पडलेत, पण जेलमध्ये गेलो नाही

Cockroach Party Sit in Protest in Delhi: कॉकरोच जनता पक्षाचे कार्यकर्ते निशू आझाद यांच्या वडिलांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी, सीजेपीने दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यासमोर तीन तास धरणे आंदोलन केले. सीजेपीने आरोपी स्वतंत्र भारद्वाजवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी सीजेपीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. आरोपीवर अनुसूचित जाती/जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून 72 तासांच्या आत अटक करण्याचे आश्वासन…

Read More