Mirvadi

4 सप्टेंबरला UPI बंद, या बड्या बँकेकडून तातडीचा संदेश; करोडो लोकांवर होणार थेट परिणाम! – Marathi News | UPI 4 september 2026 sbi upi service down maintenance use upi lite

भारतात युपीआय पेमेंट करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तुम्ही SBI च्या UPI द्वारे दररोज पेमेंट करत असाल, तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, देखभाल-दुरुस्तीच्या (मेंटेनन्स) कामामुळे 4 सप्टेंबरच्या रात्री काही काळ UPI द्वारे पेमेंट करता येणार नाही. मात्र, या कालावधीत UPI Lite चा वापर करता येणार असल्याने छोट्या पेमेंटसाठी ग्राहकांकडे पर्याय उपलब्ध…

Read More

सॅमसंगचा तगडा फोन तब्बल 12 हजारांनी स्वस्त… DSLR सारखा कॅमेरा अन् AI… फीचर्स वाचून चकित व्हाल – Marathi News | Samsung galaxy s25 fe price cut 12000 amazon ai camera features

सॅमसंगने आपला लोकप्रिय स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी S25 FE च्या किमतीत मोठी कपात केली आहे. कंपनीचा नवीन S26 FE लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता असताना जुन्या मॉडेलवर मोठी सूट मिळत आहे. अमॅझॉनवर सॅमसंग गॅलेक्सी S25 FE स्वस्त दरात उपलब्ध असून, ग्राहकांना या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. सॅमसंग गॅलेक्सी S25 FE…

Read More

एसीरुम या वस्तू ठेवण्याची कधीही चूक करु नका, एकदा कारण नक्की घ्या जाणून – Marathi News | AC room cosmetics storage items damaged by AC air

सांगायचं झालं तर, आता फक्त ऑफिसमध्येच नाही तर, अनेकांच्या घरी देखील एसी असतोच. वातावरण पाहता अनेक जण एसीचा वापर करता. कडक उन्हापासून किंवा उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी एअर कंडिशनर वापरतो. उन्हाळ्यात आपलं घर थंड आणि आरामदायक ठेवण्यासाठी एसी खूप मदत करतो. पण, बऱ्याच लोकांना हे माहीत नसते की एसी असलेल्या खोलीतील थंड, कोरडी हवा अनेक घरगुती…

Read More

पाकिस्तान संघाचा कोच होणं म्हणजे गुन्हाच…! मागच्या पाच वर्षात इतक्या जणांचा बळी; कधी काय झालं जाणून घ्या – Marathi News | Pakistan Cricket Board has frequently changed its Test cricket coaches over the past five years

पाकिस्तान संघाचा कोच होणं म्हणजे गुन्हाच…! मागच्या पाच वर्षात इतक्या जणांचा बळी; कधी काय झालं जाणून घ्याImage Credit source: Getty Images पाकिस्तान क्रिकेट आणि वाद आता काही नवीन राहिलं नाही. पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात सुधारणाच झालेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस सुमार दर्जाचं क्रिकेट खेळलं जात आहे. पाकिस्तान संघाची इंग्लंडमधील कामगिरी पाहून तसंच म्हणावं लागेल. पाकिस्तानची…

Read More

श्रीदेवी-माधुरीच्या स्टारडमवर भारी पडलेली ही अभिनेत्री, 19 व्या वर्षी दुप्पट वय असणाऱ्या व्यक्तीसोबत केलेलं लग्न

90 च्या दशकात आपल्या सौंदर्य, ग्लॅमरस अंदाज आणि धाडसी व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सोनम खान. आपल्या अभिनयासोबतच हटके फॅशन आणि बोल्ड अंदाजामुळे तिला त्या काळातील ‘फॅशन आयकॉन’ म्हणूनही ओळखलं जात होतं. सध्या सोनम खान रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. सोनम खानने ‘आखिरी अदालत’, ‘सच्चाई…

Read More

तुम्हाला दंगली घडवायच्या आहेत का? जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, कुणबी नोंदीबाबत थेट भूमिका जाहीर – Marathi News | Manoj jarange patil kunbi records maratha reservation government warning riots

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात हे उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जरांगे पाटील यांची तब्येत खालावण्यास सुरूवात झाली आहे. काल सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे म्हटले होते. जरांगे पाटलांनी मराठा…

Read More

अमृत महोत्सवाला भाजप नेत्यांची दांडी, नाथाभाऊ म्हणाले मी दुःखी, म्हणाले, भाजप वाढवण्यासाठी किती मेहनत घेतली हे बाहेरुन आलेल्यांना काय माहित

Eknath Khadse on BJP : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse ) यांचा नुकताच अमृत महोत्सवानिमित्तचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांसह राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पण, भाजपाकडून मात्र एकदोन नेते सोडले तर फारसा प्रतिसाद मिळाला नाही, ते येऊ शकले नाहीत, याच आपल्याला दुःख असल्याची प्रतिक्रिया…

Read More

No Sugar Challenge : 1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे

Benefits Of Leaving Sugar For 30 Days : आजकाल आपल्या रोजच्या आहारात साखरेचे (Added Sugar) प्रमाण खूप वाढले आहे. चहा, कॉफी, मिठाई, बिस्किटे, केक, कोल्ड ड्रिंक्स आणि अनेक पॅकबंद अन्नपदार्थांमध्ये साखरेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जर एखाद्या व्यक्तीने सलग 30 दिवस म्हणजेच 1 महिना साखर न खाण्याचा किंवा तिचे प्रमाण अत्यंत कमी करण्याचा निर्णय…

Read More

India Squad For Afghanistan T20I : रिंकू सिंगसह 8 खेळाडू OUT! टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा Squad जाहीर; 15 जणांच्या संघात कोणाला मिळाली एन्ट्री? जाणून घ्या A टू Z

Team India squad for Afghanistan T20I series Announced : अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 13 सप्टेंबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड करण्यात आली असून, संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या…

Read More