Mirvadi

Solar Panel Care : पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? ‘या’ आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत

Solar Panel Maintenance News : घरात बसवलेल्या सोलर सिस्टीमला (Solar System) जास्त देखभाल करण्याची गरज नसते, परंतु त्यापासून सतत पूर्ण वीज मिळवण्यासाठी वेळेवर काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सोलर पॅनेलवर धूळ साचल्यामुळे आणि आजूबाजूच्या सावलीमुळे त्याची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर प्रभावित होते. ग्राहक जर सोलर पॅनेलच्या स्वच्छतेची योग्य काळजी घेत असतील, तर ते विजेची बचत करून…

Read More

Excessive Thirst Causes : पाणी पिऊनही वारंवार तहान लागतेय? ‘या’ गंभीर कारणांकडे करू नका दुर्लक्ष

Dehydration And Thirst News : कडक उन्हात फिरल्यानंतर, जास्त घाम आल्यावर किंवा व्यायाम केल्यानंतर पाणी पिल्यास तहान भागणे आणि शरीराला आराम मिळणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मात्र, भरपूर पाणी पिऊनही थोड्याच वेळात पुन्हा घसा कोरडा पडत असेल किंवा वारंवार तीव्र तहान लागत असेल, तर या समस्येकडे निव्वळ हवामानाचा प्रभाव म्हणून दुर्लक्ष करणे महागात पडू…

Read More

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! 7 खेळाडू बाहेर केल्यानंतर आता आणखी एका निवडकर्त्याची होणार हकालपट्टी; पडद्यामागे नेमकं चाललंय काय?

Pakistan Cricket Board : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ आणि व्यवस्थापनात मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. सात खेळाडूंना आधीच संघाबाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आता निवड समितीतील आणखी एका मोठ्या नावावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. माजी कसोटीपटू आणि राष्ट्रीय निवड समितीतील सदस्य आकिब जावेद यांचीही निवड…

Read More

Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या

सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या Source link

Read More

१२०० रुपयांच्या चांदीच्या अंगठीसाठी सरकारी नोकरी गमावली, कुडाळ नगरपंचायतीच्या लाचखोर स्वच्छता निरीक्षकाला अटक – Marathi News | Anti Corruption Bureau arrests corrupt employee of Kudal Nagar Panchayat.

नव्या धंदा सुरु करण्यासाठी एनओसी देण्याच्या मोबदल्यात १२०० रुपये किंमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून मागणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षकाला अँण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर लाचलुचपतप्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. मात्र, स्वच्छता निरीक्षकाला संशय आल्याने त्याने अंगठी नष्ट करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केले. कुडाळ…

Read More

Dahi Handi Wishes 2026 : दहीहंडीच्या मित्रपरिवाराला द्या ‘या’ खास शुभेच्छा; आठवा श्रीकृष्णाचं लोभस रुप, पाठवा ‘हे’ हटके शुभेच्छा संदेश

Dahi Handi Wishes 2026 : श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी (Dahi Handi) हा सण साजरा करतात. श्रीकृष्णाला बालपणी दही, लोणी या पदार्थांची आवड होती. माता यशोदा घरातील दही, लोण्याची हंडी घरात उंच ठिकाणी दोरीला बांधून ठेवायची. तरीही श्रीकृष्ण कसरती करुन त्या हंडीपर्यंत पोहोचायचा आणि गुपचूप सारं लोणी फस्त करायचा. या घटनेची आठवण म्हणून गोकुळाष्टमीच्या (Krishna…

Read More

Mukesh Khanna On SHarmila Tagore: ‘लग्नासाठी तुम्ही आयेशा बेगम झालात ‘ शर्मिला टागोरांच्या ‘वंदे मातरम्’ वक्तव्यावर मुकेश खन्ना भडकले, म्हणाले…

Mukesh Khanna on Sharmila Tagore Vande Mataram Remark: ‘वंदे मातरम्’वरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री अन् भाजप खासदार कंगना रनौतनंतर आता अभिनेता मुकेश खन्ना यांनी अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या कथित वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या विचारांवरच सवाल उपस्थित केले आहेत. ‘द फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी शर्मिला टागोर यांच्या…

Read More

5000 ची बचत तुम्हाला करेल लखपती, एसआयपी बेस्ट की आरडी ? – Marathi News | Saving rs 5,000 can make you wealthy—is SIP better, or a Post Office RD?

जर दर महिन्याला पगारातून केवळ ५,००० रुपये वेगळे काढले तर काही काळानंतर बचत वाढून एक लाख रुपयांचा फंड होऊ शकतो. यासाठी कोणतीही मोठी रक्कम इन्वेस्टमेंट सुरु करणे गरजेचे नाही. छोटी बचतीतून दर महिन्याला इन्वेस्टमेंट करण्याच्या सवयीने हळूहळू मोठा फंड तयार होऊ शकतो. आता प्रश्न हा आहे की ५,००० रुपयांची बचत १ लाख रुपयांपर्यंत पोहचण्यासाठी अखेर…

Read More

first foldable iPhone: अ‍ॅपलचा पहिला फोल्डेबल आयफोन येणार! किंमत ऐकून धक्काच बसेल, जाणून घ्या कधी होणार लाँच – Marathi News | Apple first foldable iPhone reportedly called iPhone Ultra could launch in India with a 120Hz display

अ‍ॅपलच्या आगामी इव्हेंटबाबत सध्या देशात जोरदार चर्चा सुरू आहेत. ९ सप्टेंबरला होणाऱ्या इव्हेंटमध्ये कंपनी आयफोन १८ प्रो, आयफोन १८ प्रो मॅक्स आणि आयफोन अल्ट्रा लाँच करणार असल्याचे म्हटले जात आहे. आयफोन अल्ट्रा अ‍ॅपलचा पहिला फोल्डेबल फोन असण्याची शक्यता आहे. या माध्यमातून कंपनी फोल्डेबल स्मार्टफोन बाजारपेठेत पाऊल ठेवू शकते. लीक आणि अफवांमध्ये फोनच्या किंमतीपासून ते डिस्प्ले,…

Read More

PCOS : सावधान! सडपातळ मुलींनाही होऊ शकतो हा गंभीर आजार; ही लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा! – Marathi News | Lean PCOS can affect women with normal weight and BMI Know full symptoms

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम या गंभीर आजाराने अनेक महिलांना छळलं आहे. या आजाराच्या गांभीर्य पाहता आता मे 2026 पासून त्याचे नाव बदलण्यात आले आहे. आता या आजाराचे नाव हे PCOS पासून बदलून PMOS असे करण्यात आले आहे. हा आजार भारतात जवळपास 11.3 टक्के महिलांना झालेला आहे. म्हणजे हा आजार 9 पैकी एका महिलेला हा आजार झालेला…

Read More