Numerology : वयाच्या तिशीनंतर ‘या’ जन्मतारखेच्या लोकांकडे चुंबकासारखा आकर्षित होतो पैसा; शनिच्या प्रभावाने नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात
Numerology Of Mulank 8 : अंकशास्त्रानुसार, ज्याप्रमाणे व्यक्तीच्या राशीनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल? याचा अंदाज लावता येतो. त्याप्रमाणे, अंकशास्त्रानुसार (Ank Shastra), व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक (Mulank) ठरविला जातो. या मूलांकाच्या आधारे आपल्याला व्यक्तीची विचारसरणी, त्याचा स्वभाव आणि भविष्यातील योजनांबाबत अंदाज व्यक्त करता येऊ शकतो. त्यानुसार, या ठिकाणी आपण मूलांक 8 च्या संदर्भात अधिक माहिती…