शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीवर उदय सामंत संतापले, आता शेवटची संधी…, दिला मोठा इशारा – Marathi News | Uday Samant furious over factionalism among Shiv Sena office bearers issues a stern warning
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. यावरून शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पदाधिकाऱ्यांचे कान टोचतानाच त्यांनी मोठा इशारा देखील दिला आहे. आपला मित्र पक्ष काय करतो, यापेक्षा शिवसेनेत काय चाललंय याकडे लक्ष द्या? गटबाजी सोडा, संघटना…