Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
Congress Ratnakar Mahajan Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन झाले आहे. त्यांनी शनिवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील राहत्या घरी रत्नाकर महाजन (Ratnakar Mahajan) यांचे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी एक वाजता पुण्याच्या (Pune…