Cockroach Janta Party: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची पहिली राजकीय मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
नवी दिल्ली : अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीनं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीनं देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर…