Gold Loan: सोन्याच्या किमती गगनाला भिडताच ‘गोल्ड लोन’ची वाढली क्रेझ, ‘हे’ राज्य आहे टॉपवर, पाहा संपूर्ण यादी
Gold Loan: गोल्ड लोनच्या बाबतीत देशाच्या बँकिंग क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि विचार करायला लावणारी आकडेवारी समोर आली आहे. भारताच्या एकूण गोल्ड लोन (Gold Loan News) पोर्टफोलिओमध्ये वार्षिक ५० टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, देशातील या एकूण थकीत कर्जापैकी एकटा ७५ टक्के हिस्सा फक्त दक्षिण भारतातील पाच राज्यांच्या नावावर…