Pulwama attack mastermind: पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहान ठार; पीओकेमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या
Pulwama attack mastermind: १४ फेब्रुवारी २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असलेला दहशतवादी हमजा बुरहान याची पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुझफ्फराबादमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी हमजा बुरहानला लक्ष्य केले, यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.(Pulwama attack mastermind) असे सांगितले जात आहे की, हमजा बुरहान हा पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्कशी जोडलेला होता…