दिलासादायक! विमान वाहतूक क्षेत्राला बूस्ट, 1500 कोटी रुपयांचा होणार फायदा, नेमकं कारण काय?
ATF Tax Update : भारतीय विमान वाहतूक (Indian Aviation) क्षेत्रासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारने विमान इंधनावरील कर (एटीएफ) 7 टक्के पर्यंत कमी करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एचएसबीसी या वित्तीय संस्थेनुसार, या निर्णयामुळे विमान कंपन्यांची 1500 कोटींपर्यंतची मोठी बचत होईल. याव्यतिरिक्त, महाराष्ट्र सरकारने विमान इंधनावरील…