Katrina Kaif Body Shaming Troll: प्रेग्नेंसीनंतर विकी कौशलसोबत दिसताच कटरिनाचं सोशल मीडियावर प्रचंड ‘बॉडी शेमिंग’, पहिल्यांदाच मौन सोडत म्हणाली…
Katrina kaif Body Shaming Trolling: अभिनेत्री कटरिना कैफ (Katrina kaif) सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आहे. बाळ झाल्यानंतर पहिल्यांदाच कटरीना विकी कौशलसोबत गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात दिसली होती. बाळाच्या जन्मानंतर पहिलाच पब्लिक अपिअरन्स असल्यामुळे साहजिकच चाहत्यांचं तिच्याकडे लक्ष गेलं. अनेकांनी सोशल मिडीयावर तिच्या वाढलेल्या वाजनावरून टीका केली. कटरिनाचं बरंच बॉडी शेमिंग (Body Shaming) झालं. अनेकांनी तिच्या प्रेग्नंसीआधीचे…