Mirvadi

तब्बल 9,020mAh च्या बॅटरीसह एक फोन लवकरच लॉन्च होणार, फीचर्सही खास

स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो चीनमध्ये आपल्या लोकप्रिय ‘Y600’ सीरिजचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. या सीरिज अंतर्गत कंपनी ‘Vivo Y600 Turbo’ हा नवीन शक्तिशाली फोन बाजारात आणू शकते. या फोनचे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे यामध्ये 9,020mAh क्षमतेची अत्यंत दमदार बॅटरी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. चला तर मग पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

31 मे रोजी चंद्राचा रंग निळा होणार का? भारतातूनही स्पष्टपणे पाहता येणार?

येत्या 31 मे 2026 रोजी एक दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे, ज्याला ‘ब्लू मून’ म्हटले जाते. या नावामुळे चंद्र निळा दिसेल असा अनेकांचा समज होतो, परंतु प्रत्यक्षात तसे होत नाही. हा चंद्र इतर सामान्य पूर्णिमांसारखाच पांढरा आणि चमकदार दिसेल. भारतातूनही हा नजराणा स्पष्टपणे पाहता येणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

RCB vs SRH: ‘दम असेल तर तू करुन दाखव’ भर मैदानात विराट आक्रमक; हेडला थेट दिली वॉर्निंग

हैदराबाद: रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये काल सामना रंगला ज्यात हैदराबादने एकतर्फी विजय नोंदवला. या सामन्यात हैदराबादचा 55 धावांनी विजय झाला. या सामन्यात मैदानात तापलेले पाहायला मिळाले. विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेडमध्ये वाद रंगला. कोहलीने थेट हेडला एक वॉर्निंगची दिली. कोहलीचा आक्रमक अंदाज पुन्हा पाहायला मिळाला. आरसीबी हा सामना हरली आणि कोहलीचे योगदान केवळ…

Read More

C Joseph Vijay Received Gift: तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना मिळालं खास गिफ्ट, विराट कोहलीशी आहे कनेक्शन

C Joseph Vijay flaunts cricket bat signed by Virat Kohli:तमिळ सिनेइंडस्ट्रीचे सुपरस्टार आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय हे या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. आता चर्चा सुरू आहे त्यांना मिळालेल्या एका खास गिफ्टची. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चेन्नई: तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार ‘थलपती’ अर्थात जोसेफ विजय सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड चर्चेत आहेत….

Read More

200MP कॅमेरा, 8000mAh बॅटरीसह नवा फोन बाजारात, फीचर्सही दमदार

स्मार्टफोन मार्केटमध्ये खळबळ माजवण्यासाठी शाओमीने नवा ‘ Xiaomi 17 Max ‘ लाँच केला आहे. हा डिव्हाईस अत्याधुनिक Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटसह येतो, जो युजर्सना सुपरफास्ट परफॉर्मन्स देईल. दमदार फीचर्स आणि आकर्षक डिझाईन असलेल्या या फोनच्या किंमतीने सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. Xiaomi 17 Max…

Read More

Aishwarya Rai Bachchan look | Cannes 2026: Aishwarya Rai Bachchan चा सफायर ब्लू गाऊनमधील रॉयल लुक चर्चेत, जगभरातून कौतुक

Aishwarya Rai Bachchan ही केवळ बॉलिवूडची अभिनेत्री नाही, तर भारतीय सौंदर्य, आत्मविश्वास आणि जागतिक फॅशनची ओळख बनलेले एक नाव आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही Cannes 2026 च्या रेड कार्पेटवर तिची एन्ट्री होताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. सफायर ब्लू रंगाच्या आकर्षक गाऊनमध्ये आणि त्यासोबत परिधान केलेल्या एक्सक्लुझिव्ह ब्लू सफायर ज्वेलरीमध्ये ऐश्वर्या एखाद्या परीसारखी दिसत होती. तिच्या या लुकने…

Read More

RCB vs SRH: कोहलीला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी 21 वर्षीय साकिब हुसैनने काय केलं? मॅचनंतर फुलप्रुफ प्लान बोलून दाखवला

Sakib Hussain On Virat Kohli Wicket: सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेजर्स बेंगळुरु यांच्यात आयपीएल 2026 चा सामना पार पडला ज्यात हैदराबादने आरसीबीला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात साकिब हुसैनने विराट कोहलीला बाद करण्यासाठी कोणती रणनीती वापरली हे उघड केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) हैदराबाद: सनरायझर्स हैदराबादने आरसीबीवर 55 धावांनी विजय मिळवला, पण रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला…

Read More

Raj Babbar Had relation after Smita Patil death;

मुंबई: हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि राजकारणी राज बब्बर यांच्या वैयक्तिक आयुष्याची नेहमीच चर्चा रंगत असते. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासोबतचं त्यांचं नातं आणि त्यानंतर आलेले चढ-उतार यावर अनेकदा बोललं गेलं आहे. मात्र, आता राज बब्बर यांचा मोठा मुलगा आणि अभिनेता आर्य बब्बर यानं वडिलांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक आणि मोठा खुलासा केला आहे….

Read More

Cannes 2026: ऐश्वर्या राय बच्चनसोबत कान्समध्ये 14 वर्षांच्या आराध्या बच्चनच्या लुकची चर्चा, लाल भडक गाऊनची एकच चर्चा – aishwarya rai daughter aaradhya bachchan cannes debut in red gown

जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या Cannes Film Festival 2026 मध्ये यंदा केवळ Aishwarya Rai Bachchan चाच नाही, तर तिची मुलगी Aaradhya Bachchan हिचाही जबरदस्त चर्चेचा विषय ठरली. अनेक वर्षांपासून आईसोबत Cannes ला उपस्थित राहणारी आराध्या यंदा पहिल्यांदाच पूर्णपणे ग्लॅमरस आणि कॉन्फिडंट अंदाजात रेड कार्पेटवर दिसली. अवघ्या 14 व्या वर्षी तिच्या स्टायलिश उपस्थितीने सोशल…

Read More

RCB vs SRH: बाई हा काय प्रकार, कृणालची बॉलिंग अ‍ॅक्शन काव्या मारनला खटकली; भर स्टेडियममध्ये गंभीर आरोप केले

Kavya Maran On Krunal Pandya Bowling: सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबी मध्ये रंगलेल्या सामन्यात हैदराबादने बाजी मारली. या सामन्यात मात्र कृणाल पंड्याची गोलंदाजीची चर्चा रंगली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) हैदराबाद: रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये सामना रंगला जो हैदराबादाने एकतर्फी जिंकला. या सामन्यात हैदराबादचा 55 धावांनी विजय झाला. आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने टी-20 क्रिकेटमधील निर्भीड…

Read More