Aadesh Bandekar: ‘होम मिनिस्टर’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘दार उघड बये’ म्हणत झी मराठी वाहिनीची मोठी हिंट
Aadesh Bandekar to do comeback: मराठी मनोरंजन विश्वात आजही असे काही कार्यक्रम आहेत जे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. असाच एक कार्यक्रम म्हणजे ‘होम मिनिस्टर’. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई टाइम्स टीम मराठी प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्ष अधिराज्य गाजवणारे लाडके ‘भावोजी’ अर्थात आदेश बांदेकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार का, याबाबत सध्या मनोरंजनविश्वात चर्चा रंगताना दिसत…