ABP Majha Top 10, 18 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening


  • ABP Majha Top 10, 18 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • ABP Majha Top 10, 18 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Morning

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 July 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • शिवीगाळ, ‘मादर** अन् ‘सन ऑफ अ*व्होर’ अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा

    याप्रकरणातील आरोपी, मणी याने दाखल केलेले अपील अंशतः मंजूर करताना न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे, याबाबत बार अँड बेंचने वृत्त दिले आहे.  Read More

  • Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला

    Iran War Live Update: इराणच्या चाबहार बंदरातील नियंत्रण टॉवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात खराब झाला आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी टॉवरचा एक फोटो शेअर केला. Read More

  • OTT Movies Webseries: कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?

    कोर्टरूम ड्रामापासून दमदार अॅक्शन, कौटुंबिक नात्यांवर भाष्य करणाऱ्या कथा आणि सत्य घटनांवर आधारित भावनिक चित्रपट, क्राईम थ्रिलर अशा अनेक दर्जेदार कलाकृती या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. Read More

  • Hrithik Roshan On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत; शत्रुघ्न सिन्हांचेही सरकारला सवाल; नेमकं काय म्हणाले?

    अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, किरण राव, शबाना आझमी आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्यांना पाठिंबा दिला होता. Read More

  • Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे ‘हे’ 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा

    Rohit Sharma Retirement: फक्त रोहितच नाही तर टीम इंडियामधील अनेक अनुभवी खेळाडू देखील आपल्या क्रिकेट करिअरच्या शेवटच्या टप्यावर आहेत आणि येणाऱ्या काळात कधी ही  निवृत्तीची घोषणा करू शकतात. Read More

  • BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं…

    BCCI On Rohit Sharma Retirement: बीसीसीआयच्या निवड समितीनं 2027 सालच्या वन डे विश्वचषकासाठी नव्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं निवड समितीच्या भविष्यातील योजनांचा रोहित शर्मा हा भाग नसल्याचं त्याला कळवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. Read More

  • Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल

    Running Your AC in Rainy Season: मॉनसूनमध्ये ड्राय मोड वापरल्याने खोलीतील दमटपणा कमी होतो. तसेच वीजेची बचत होते. Read More

  • टियर-२ शहरांतील एमएसएमई कर्जपुरवठ्याचे बदलते स्वरूप, सहकारी बँका आणि उदयोन्मुख औद्योगिक केंद्रे

    टियर-२ शहरांतील एमएसएमई कर्जपुरवठ्याचे स्वरूप, स्थानिक सहकारी बँकांच्या शाखांमधून औद्योगिक केंद्रांकडे निधीचा प्रवाह आणि कर्जपुरवठ्यातील बदलांचा सूक्ष्म उद्योगांवर होणारा परिणाम. Read More



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *