1. कर्जमाफीच्या नियमातील बदलांना मंजुरी, एसटी बसस्थानक व महामंडळाच्या जागांचा विकास पीपीपी तत्वावर विकास, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाचे मोठे निर्णय https://tinyurl.com/4zavwpn3 “पिंक (गुलाबी) ई-रिक्षा” योजनेचं अनुदान दुप्पट, योजनेतील जिल्ह्यांमध्ये वाढ, महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय https://tinyurl.com/k4cbhde5
2. ‘चूक यंत्रणेची, शिक्षा उमेदवारांना का?’ टीईटी परीक्षेची नवी तारीख जाहीर करा, पेपरफुटीवरून राहुल गांधींनी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरलं; फडणवीसांकडे तीन महत्त्वाच्या मागण्या https://tinyurl.com/3andubcs राहुल गांधींनी आधी स्वत:च्या पक्षाकडे बघावं मग बोलावं, देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/zr8ay3kz
3. ‘ऑपरेशन टायगर’वर ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा कायदेशीर पलटवार; काही खासदारांच्या दाव्यानं पक्षाचं विलिनीकरण घटनात्मक ठरत नाही, 6 बंडखोर खासदारांना अरविंद सावंतांनी नोटीस पाठवली https://tinyurl.com/3pm9th73 सर्व खासदारांनी प्रक्रिया पूर्ण केली, सावंतांच्या पत्राला सर्वांनी केराची टोपली दाखवली, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5pb485bv
4. सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज,सच्चिदानंद सिंह यांच्याकडून नोटीस, राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी, ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल म्हणाले माझा नोटीसशी संबंध नाही https://tinyurl.com/2nd6k5ys संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही, सुनेत्रा पवारांची निवड नियमानुसारच, सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/52krtxvw
5. एकनाथ शिंदेंनी दिल्लीला जाण्यापूर्वी घेतली कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; राज्य मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/mpec83n5 खासदार श्रीकांत शिंदेंना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची चर्चा, श्रीकांत शिंदे म्हणाले राजकारणात जर तरच्या चर्चा होत असतात https://tinyurl.com/5abvhddw
6. बीएमसी अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारा अहवाल मला मान्य नाही, महापौर रितू तावडे संतापल्या, चेंबूर दुर्घटनेवरुन प्रशासन आणि राजकारण्यांमध्ये संघर्ष https://tinyurl.com/rb86xs5r
7. पुण्यात वारीनंतर पुन्हा पाणीकपात ; 15 जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय https://tinyurl.com/y72h75ue
8. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे https://tinyurl.com/3snbmyjr
9. वारकऱ्यांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय मात्र खवय्यांची कोंडी! पंढरपूरमध्ये 29 जुलैपर्यंत मटण-मांस विक्रीवर प्रशासनाची कडक बंदी https://tinyurl.com/yc3pu499
10. पहिल्या वनडेत बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, जो रुट-डॉसननं डाव सावरला, 36 ओव्हरमध्ये 6 बाद 177 धावांपर्यंत मजल https://tinyurl.com/33temryz
एबीपी माझा Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया