Weather Alert : पुढील 24 तास धोक्याचे, महाराष्ट्रात अती मुसळधार पाऊस कोसळणार, 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट |


विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यांसह मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज असून या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यांसह मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज असून या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यांसह मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज असून या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *