Prince Yadav : टीम इंडिया आयर्लंडकडून हरली पण डेब्यू करणाऱ्या प्रिन्स यादवने रचला इतिहास, फक्त तिसऱ्यांदा असं घडलं – Marathi News | Prince yadav third indian cricketer who hit six on first ball of t20i career ind vs ire match


आयर्लंड विरुद्ध टी20 सीरीजमध्ये टीम इंडियाचा 2-0 ने पराभव झाला. या सीरीजच्या शेवटच्या सामन्यात वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला डेब्यूची संधी मिळाली. त्याने टी 20 इंटरनॅशनलमध्ये पाऊल ठेवताच एका महत्वाच्या कामगिरीची नोंद आपल्या नावावर केली आहे. (PHOTO CREDIT- GETTY)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *