-
ABP Majha Top 10, 22 May 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Morning
Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 May 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
-
ABP Majha Top 10, 21 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 May 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
-
Abhijeet Dipke: भारतातील 94 टक्के तरुणांना ‘पाकिस्तानी’ का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
Abhijeet Dipke: अभिजितने ट्विट करत 94.7 टक्के फाॅलोअर्स भारतीय असल्याचे दाखवून दिलं आहे. त्यामुळे फाॅलोअर्स वाढताच त्याला ट्विटरवर पाकिस्तानातून पाठिंबा म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. Read More
-
‘नाही तर भाजपमध्ये ये…’ काल ट्विटर अकाउंट भारतात बंद, पुन्हा नवीन काढत कमबॅक, आज केद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर ‘काॅकरोच’च्या अभिजित दीपकेला जीवे मारण्याची धमकी
Abhijeet Dipke Death Threat: अभिजितने या संदेशांचे स्क्रीनशॉट ‘X’ (ट्विटर) वर शेअर केले आहेत. एका संदेशात त्याला भारतीय जनता पक्षात (BJP) सामील होण्यास किंवा मृत्यूला सामोरे जाण्याची धमकी दिली आहे. Read More
-
Is Kangana Ranaut Married Secretly: गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा; कंगना रनौतनं खरंच गुपचूप उरकलं लग्न? VIDEO
Is Kangana Ranaut Married Secretly: कंगनानं लग्न केलंय का? कुणासोबत लग्न केलं? हे कधी घडलं, कसं घडलं आणि याबाबत कोणालाच कशी काहीच माहिती मिळाली नाही? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. Read More
-
Deool Band 2 Box Office Collection Day 1: महाराष्ट्रात दुमदुमला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा गजर; ‘देऊळ बंद 2’ पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल, रिलीजच्याच दिवशी कमाई किती?
Deool Band 2 Box Office Collection Day 1: पारंपरिक शुक्रवारऐवजी गुरुवारी सकाळी सहा वाजता, गुरुपुष्यामृत योग आणि ब्रह्ममुहूर्त साधत ‘देऊळ बंद 2’ प्रदर्शित करण्यात आला. Read More
-
Vinesh Phogat: ‘आई होणं गुन्हा नाही, कोणत्याच खेळाडूला सूडाच्या भावनेनं वागवलं जाऊ शकत नाही’ विनेश फोगाट प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची कुस्ती महासंघाला चपराक
Delhi High Court on Vinesh Phogat Case: खंडपीठाने केंद्र सरकारला विनेश फोगाटच्या तंदुरुस्तीचे आणि स्पर्धेत परत येण्याचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती तातडीने स्थापन करण्याचे निर्देश दिले. Read More
-
Mohammad Amir: तर पाकिस्तानी मोहम्मद अमीरची आयपीएलमध्ये एन्ट्री होणार! कोणत्या देशाचा नागरिक झाला?
आमीर 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचा भाग होता. अंतिम सामन्यात त्याने रोहित , विराट आणि शिखर धवन यांसारख्या भारतीय फलंदाजांच्या विकेट्स घेऊन सामन्याचे चित्र पालटले होते. Read More
-
Breakfast Recipe: रोज नाश्त्यात पोहे, उपीट खाऊन आलायं कंटाळा? बनवा ‘हा’ प्रोटीनयु्क्त झटपट नाश्ता…झटपट रेसिपी…
Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More
-
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा,आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाचा मोठा निर्णय
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आर्थिक वर्ष 2025-26 साठी केंद्र सरकारला 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. Read More
आणखी वाचा