सिया हिने केतन सोबत साखरपुडा केला, साखरपुड्यात दोघे आनंदी देखील दिसत होतं… पण दिसतं तसं नसतं, असं म्हणतात तेच खरं आहे. कारण साखरपुड्यानंतर केतनचा अशा प्रकारे अंत होईल कोणालाच माहिती नव्हतं.. सोशल मीडियावर सिया आणि केतन यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले.