फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इक्वाडोरने ऐतिहासिक विजय मिळवताच राष्ट्रपती डेनियल नोबोआने यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, ‘खेळाडू आणि प्रशिक्षकांचे आभारी आहोत. तुम्ही टीका, आपमान आणि कठीण परिस्थितीवर मात करून संपूर्ण देशाला आनंद दिला. उद्या सुट्टी आहे. इक्वाडोर जिंदाबाद’ (PHOTO CREDIT- GETTY)