पावसाळ्यात फॅमिलीला घेऊन फिरा, घरी आणा 7 सीटर SUV, मायलेज 27 किमी; किंमत 5.21 लाखांपासून! |


Last Updated:

पावसाळ्याचे दिवस सुरू होते,  त्यामुळे पावसाळ्यामध्ये कुठे ट्रेकला जायचं असेल तर छोट्या कारपेक्षा ७ सीटर एमपीव्ही आपल्याकडे असणे कधीही चांगले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबीयांमध्ये सध्या ७ सीटर एमपीव्ही खरेदी करण्याकडे कल वाढत चालला आहे. त्यातही सीएनजी मॉडेल असेल तर बघायचं कााम नाही. कारण, मायलेजही चांगलं मिळत आणि लांब पल्ल्याचा प्रवासही सोप्पा होता. भारतात सध्या स्वस्तात मस्त अशा ७ सीटर गाड्यांचा मोजकाच पर्याय आहे. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *