300 दिवस बॉक्स ऑफिसवर सुरु होता थलपती विजय यांचा हा चित्रपट, सुरुवातीला अक्षय कुमारला झाला होता ऑफर – Marathi News | Thalapathy vijay movie thuppakki was a blockbuster was in theatres for 300 days see more details


दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘थुप्पाक्की’ची पुन्हा चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट सुरुवातीला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसाठी लिहिण्यात आला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *