काजल अग्रवालचा जन्म 19 जून 1985 रोजी मुंबई येथे झाला. अनेकांना वाटते की तिचा बॉलिवूडमधील प्रवास सिंघम या चित्रपटापासून सुरू झाला, मात्र प्रत्यक्षात तिने 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्यूं! हो गया ना…’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.