ABP Majha Top 10, 15 June 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 June 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Amravati Vidhan Parishad Election 2026: अर्ज अवैध ठरवताना अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना ‘मिरगी’ आली होती का? बाजोरिया पिता-पुत्रांनी पुरावे समोर ठेवून केले गंभीर आरोप; म्हणाले…
Amravati Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत आता एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Read More
Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
कारचे बाह्य डिझाइन नेहमीच्या वॅगन आरसारखेच आहे, परंतु E85 इंधनावर चालण्यासाठी तिच्या इंजिन आणि घटकांमध्ये तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. Read More
Iran War Live Update: युद्धखोर इस्रायलचा अमेरिका-इराण शांतता करार स्वीकारण्यास नकार; नेतान्याहूंचे मंत्री म्हणाले, ‘लेबनॉनमधून माघार घेणार नाही, आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही’
Iran War Live Update: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी घोषणा केली की अमेरिका आणि इराण 19 जून रोजी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे शांतता करारावर स्वाक्षरी करतील Read More
‘स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही…’; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले…
Sanchita Ugale TV Actress Mumbai Crime: टेलिव्हिजनची सुप्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले हिनं टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. तिच्या अशा जाण्यानं अख्खी इंडस्ट्री हादरली आहे. Read More
प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, ‘370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
महाराष्ट्र सायबरने या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. व्हायरल व्हिडिओ क्लिप्समधील कथित वक्तव्यांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्याचे तपास यंत्रणेने सांगितले आहे. Read More
Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?
वैभववर मोठी कारवाई झाली असून 100 टक्के सामना मानधन दंड करण्यात आलं आहे. तसेच अधिकृत ताकिद सुद्धा त्याला देण्यात आली असून पुन्हा असं वर्तन केल्यास त्याच्यावर सामना बंदीची टांगती तलवार असेल. Read More
Nitish Kumar Reddy Viral Video: मॅच संपताच आईचा फोन आला अन् नितीश रेड्डीनं पत्रकार परिषद थांबवली! बीसीसीआयच्या कॅप्शनने सुद्धा लक्ष वेधलं
Nitish Kumar Reddy Viral Video: माईकजवळ ठेवलेला फोन वाजल्यावर त्याने त्वरित माध्यमांची माफी मागितली आणि फोन उचलून आईला तेलुगू भाषेत सांगितले की, पत्रकार परिषदेत आहे Read More
Blood Donation: रक्तदान केल्यानं अशक्तपणा येतो? तज्ज्ञांनी फोडले 4 मोठे गैरसमज; कोण अन् कधी करु शकतं रक्तदान?
World Blood Donar Day 2026: जागतिक रक्तदाता दिन 2026: रक्तदान कोण करू शकते? दूर करा रक्तदान याबाबत असलेल्या गैरसमजुती Read More
Gold-Silver Price Today: ग्राहकांना मोठा झटका! सोन्याच्या आयात शुल्कात वाढ; मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील आजचे भाव पाहा
Gold-Silver Price Today: सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या बेस इम्पोर्ट प्राइसमध्ये वाढ केली आहे Read More