मात्र आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 1500 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीच्या दरात देखील प्रति किलो तब्बल दहा हजार रुपयांची घसरण झाली आहे.