ABP Majha Top 10, 9 September 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 September 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 9 September 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Morning
Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 September 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: उज्जैनमधील एका हनुमानाच्या मंदिराची सध्या देशभर चर्चा रंगली आहे. Read More
आखाती देशात आणखी एका संघर्षाची ठिणगी; आता सौदी अरेबियातील 4 शहरांवर हल्ला; एअरपोर्ट, हवाई तळ आणि अरामको फॅसिलिटी टार्गेटवर, 73 जखमी, कोणी केला हल्ला?
सौदीच्या नेतृत्वाखालील येमेनी आघाडीचे प्रवक्ते मेजर जनरल तुर्की अल-मलिकी यांनी मंगळवारी सांगितले की, हुथींनी सौदी अरेबियातील नागरी आणि आर्थिक लक्ष्यांवर हल्ले केले Read More
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
Radha Patil Dance: राधा पाटील आणि गौतमी पाटील या दोन नृत्यांगना सध्या प्रचंड चर्चेचा विषय आहेत. या दोघीेंवर त्यांच्या नाचण्यावरुन पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. Read More
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: ‘लोकांचे ‘चॉईसेस’ बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय…’; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या ‘त्या’ व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि रिलस्टार प्रणाली सूर्यवंशी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, त्यावर अभिनेते किरण माने यांनी पोस्ट केलीय. Read More
Indian Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
जर्सीमधील या बदलामुळे मोठा वाद निर्माण झाला होता आणि अनेक माजी हॉकी खेळाडूंनी हा बदल अन्यायकारक असल्याचे सांगत त्यावर टीका केली होती. Read More
तब्बल 28 वर्षानंतर विलक्षण योगायोग येणार, 3 ऑक्टोबरचा दिवस भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरणार, नेमकं काय घडणार?
Indian Cricket News : भारतीय क्रिकेट संघाच्या बाबतीत महत्वाची बातमी समोर आली आहे. 3.ऑक्टोबर हा भारतीय क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. Read More
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
सतत बसून काम केल्यामुळे पाठीत कडकपणा येणे, मान दुखणे, खांद्यात वेदना होणे आणि शरीराची हालचाल कमी होणे अशा समस्या वाढताना दिसत आहेत. Read More
Aadhaar Card Limit Exhausted : आधारकार्ड दुरुस्त लिमिट संपली? चिंता करू नका, ही ट्रिक्स वापरा!
अनेक जणांच्या आधारकार्डची दुरुस्ती लिमिट संपली आहे. त्यामुळे त्यांना नवीन दुरुस्ती करताना अडचणी येत आहे.. आधारकार्डची लिमिट संपल्यावरही दुरुस्ती करण्यात येते. त्यासाठी काही प्रोसेस असते.. Read More