ABP Majha Top 10, 8 September 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 September 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 8 September 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Morning
Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 September 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Video: विधानसभेत कामकाज सुरु असतानाच अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका, मंत्र्यांनी तत्काळ CPR दिला, रुग्णालयात नेताना प्राणज्योत मालवली
तेलंगणा सचिवालयात राजू हे एक निष्ठावान आणि कार्यक्षम कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. या घटनेमुळे संपूर्ण सचिवालयात शोककळा पसरली आहे. Read More
आखाती देशात आणखी एका संघर्षाची ठिणगी; आता सौदी अरेबियातील 4 शहरांवर हल्ला; एअरपोर्ट, हवाई तळ आणि अरामको फॅसिलिटी टार्गेटवर, 73 जखमी, कोणी केला हल्ला?
सौदीच्या नेतृत्वाखालील येमेनी आघाडीचे प्रवक्ते मेजर जनरल तुर्की अल-मलिकी यांनी मंगळवारी सांगितले की, हुथींनी सौदी अरेबियातील नागरी आणि आर्थिक लक्ष्यांवर हल्ले केले Read More
National Film Awards : 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये, स्टॅच्यू ऑफ युनिटी’समोर रंगणार कार्यक्रम
72nd National Film Awards Gujarat Ekta Nagar : 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याबाबत मोठा निर्णय झाला असून नवी दिल्लीऐवजी गुजरातमधील एकता नगर येथे पुरस्कार प्रदान केले जातील. Read More
Filmmaker R Sarath Dies: दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शकाची गंभीर आजाराशी झुंज संपली; रुग्णालयातच सोडले प्राण
Filmmaker R Sarath Dies: R Sarath यांच्या निधनानंतर मल्याळम सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर. Read More
Indian Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
जर्सीमधील या बदलामुळे मोठा वाद निर्माण झाला होता आणि अनेक माजी हॉकी खेळाडूंनी हा बदल अन्यायकारक असल्याचे सांगत त्यावर टीका केली होती. Read More
तब्बल 28 वर्षानंतर विलक्षण योगायोग येणार, 3 ऑक्टोबरचा दिवस भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरणार, नेमकं काय घडणार?
Indian Cricket News : भारतीय क्रिकेट संघाच्या बाबतीत महत्वाची बातमी समोर आली आहे. 3.ऑक्टोबर हा भारतीय क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. Read More
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
सतत बसून काम केल्यामुळे पाठीत कडकपणा येणे, मान दुखणे, खांद्यात वेदना होणे आणि शरीराची हालचाल कमी होणे अशा समस्या वाढताना दिसत आहेत. Read More
Starlink in India : भारतात एलन मस्क यांच्या स्टारलिंकची सेवा सरु होण्याचा मार्ग मोकळा, ट्रायच्या शिफारशींवर मोठा निर्णय
Starlink : ट्रायनं गेल्या वर्षी सॅटेलाइट स्पेक्ट्रम वाटपासाठी शिफारशी दिल्या होत्या. आता सचिवांच्या गटानं त्याला मंजुरी दिली आहे. Read More