कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री – Marathi News | Savita malpekar recalls cancer rumours after shaving head for mahesh manjrekars kaksparsh


मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री सविता मालपेकर यांनी टक्कल केल्यामुळे प्रचंड चर्चेत होत्या. त्यानंतर त्यांच्या आयुष्याबाबत अनेक अफवा सुरु झाल्या होत्या. या अफवा ऐकल्यानंतर सविता यांना प्रचंड त्रास झाला होता. काहींनी तर अफवा पसरवली की, “सविताला कॅन्सर झाला आहे, आता ती लवकरच जग सोडणार.” या अफवांमुळे व्यथित झालेल्या सविता महेश मांजरेकर यांच्याकडे रडत गेल्या होत्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *