66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं – Marathi News | Rahmat Shah to lead Afghanistan ODI team also named vice captain of the T20 format


अफगाणिस्तान संघाने नव्या वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधाराची घोषणा केली आहे. रहमत शाह याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. त्याने हशमतुल्लाह शाहिदी याची जागा घेतली आहे. रहमत शाह याची कर्णधारपदाची कारकि‍र्द आयर्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेपासून होईल. (PC-GETTY IMAGES)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *